आय.एन.जी. समूह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आय.एन.जी. समूह (डच:इंटरनॅशनेल नेडरलांडेन ग्रोप)(न्यू यॉर्क शेरबाजार: ING, युरोनेक्स्ट: INGA) ही नेदरलॅंड्सस्थित वित्तसंस्था आहे. ही संस्थाचे बँक, विमा आणि ऍसेट मॅनेजमेंट[मराठी शब्द सुचवा] सेवा पुरवते.

२००९ साली आय.एन.जी.चे ४० देशांतून ८ कोटी ५० लाख ग्राहक होते. यात व्यक्तिगत, व्यावसायिक आणि इन्स्टिट्युशनल[मराठी शब्द सुचवा] ग्राहकांचा समावेश होतो. यासाठी १,२५,००० कर्मचारी काम करतात. या संस्थेच्या मालकीची आय.एन.जी. डिरेक्ट ही व्हर्च्युअल[मराठी शब्द सुचवा] बँक ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रांस, इटली, स्पेन, युनायटेड किंग्डम, अमेरिका, इ. देशांतून बँकसेवा पुरवते. २००९ च्या फोर्ब्स ग्लोबल २००० या यादीत आय.एन.जी. समूह आठव्या क्रमांकाची सगळ्यात मोठी कंपनी आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.