न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२४
Appearance
न्यू झीलंड महिला क्रिकेट संघ जून आणि जुलै २०२४ मध्ये इंग्लंड विरुद्ध तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि पाच ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा करत आहे.[१][२][३][४]
सराव सामने[संपादन]
वि
|
||
- न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
एकदिवसीय मालिका[संपादन]
पहिली वनडे[संपादन]
वि
|
इंग्लंड
१५७/१ (२१.२ षटके) | |
- न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- हॅना रोव (न्यूझीलंड) तिचा १००वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.[५]
- अमेलिया केर (न्यूझीलंड) ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिची ३,०००वी धावा पूर्ण केली.[६]
दुसरी वनडे[संपादन]
वि
|
इंग्लंड
१४२/२ (२४.३ षटके) | |
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- अमेलिया केर (न्यूझीलंड) हिने महिलांच्या वनडेमध्ये २,००० धावा पूर्ण केल्या.[७]
- सोफी डिव्हाईन (न्यूझीलंड) ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिची ७,०००वी धाव पूर्ण केली.[७]
- माईया बोचियर (इंग्लंड) ने तिचे वनडे मध्ये पहिले शतक झळकावले.[८][९]
संदर्भ[संपादन]
- ^ "2024 England Women and England Men home international fixtures released". England and Wales Cricket Board (इंग्रजी भाषेत). 4 July 2023. 12 January 2024 रोजी पाहिले.
- ^ "England cricket: Men's and women's 2024 summer schedule includes concurrent Pakistan series". BBC Sport (इंग्रजी भाषेत). 4 July 2023. 1 June 2024 रोजी पाहिले.
- ^ "ECB announces England men's and women's home 2024 schedule". Sky Sports (इंग्रजी भाषेत). 4 July 2023. 12 January 2024 रोजी पाहिले.
- ^ "England announce fixtures for 2024 home season, Pakistan series set to clash with IPL". India TV. 4 July 2023. 23 June 2024 रोजी पाहिले.
- ^ "150 matches combined! Today's 1st ODI against @englandcricket is Hannah Rowe's 100th and Fran Jonas' 50th match for the WHITE FERNS". White Ferns. 27 June 2024 रोजी पाहिले – Facebook द्वारे.
- ^ @imfemalecricket (26 June 2024). "Landmark knock for Amelia Kerr! Completes 3,000 international runs, showcasing her talent on the world stage. Keep shining, Amelia!" (Tweet) – ट्विटर द्वारे.
- ^ a b "Sophie Devine completes 7000 International runs, Amelia Kerr completes 2000 ODI runs". Female Cricket. 30 June 2024 रोजी पाहिले.
- ^ "Bouchier hits first England century to clinch ODI series against New Zealand". The Guardian. 30 June 2024 रोजी पाहिले.
- ^ "Maiden century is just the starter as Maia Bouchier whets England's appetite". ESPNcricinfo. 30 June 2024 रोजी पाहिले.