ली कॅस्पेरेक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ली मेघन कॅस्पेरेक (१५ फेब्रुवारी, इ.स. १९९२:एडिनबरा, स्कॉटलंड - ) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफस्पिन गोलंदाजी करते.[१]

कॅस्पेरेक न्यू झीलंड आधी स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळली

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ http://www.espncricinfo.com/ci/content/player/306524.html क्रिकइन्फो.कॉम