इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१७-१८
Appearance
इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१७-१८ | |||||
भारत | इंग्लंड | ||||
तारीख | ३ – १२ एप्रिल २०१८ | ||||
संघनायक | मिताली राज | हेदर नाइट आन्या श्रबसोल (१ला ए.दि.) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | स्म्रिती मंधाना (१८१) | ॲमी जोन्स (९४) | |||
सर्वाधिक बळी | पूनम यादव (६) | सोफी एसलस्टोन (८) | |||
मालिकावीर | स्म्रिती मंधाना (भारत) |
इंग्लंड महिला क्रिकेट संघ एप्रिल २०१८ मध्ये ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्याकरिता भारतचा दौरा करणार आहे. सदर दौरा महिला अजिंक्यपद स्पर्धेचा भाग नसणार आहे. तर २०२१ महिला क्रिकेट विश्वचषकासाठी खेळाडूंचा सराव व्हावा याकरता होणार आहे.\
मालिकेपुर्वी इंग्लंड संघ भारत 'अ' संघाविरुद्ध एक सराव सामना खेळेल.
संघ
[संपादन]भारत[१] | इंग्लंड |
---|---|
दौरा सामने
[संपादन] ३ एप्रिल २०१८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत 'अ' महिला, फलंदाजी
- १४ खेळाडू प्रत्येकी (११ फलंदाज, ११ क्षेत्ररक्षक)
- इंग्लंडने २१२ धावांचे लक्ष्य ४१ षटकांतच पूर्ण केले पण हा सराव सामना असल्यामुळे पूर्ण ५० षटके फलंदाजी केली.
महिला एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला म.ए.दि. सामना
[संपादन] ६ एप्रिल २०१८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी
- आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय पदार्पण : ॲलीस रिचर्डसन (इं)
२रा म.ए.दि. सामना
[संपादन]
३रा म.ए.दि. सामना
[संपादन]
संदर्भ
[संपादन]- ^ "नवोदित खेळाडू हेमलता भारतीय संघात शामील". २६ मार्च २०१८ रोजी पाहिले.