आयर्लंड महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१२
Appearance
आयर्लंड महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१२ | |||||
इंग्लंड | आयर्लंड | ||||
तारीख | २२ जून – २४ जून २०१२ | ||||
संघनायक | शार्लोट एडवर्ड्स | इसोबेल जॉयस | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | शार्लोट एडवर्ड्स (७२) | क्लेअर शिलिंग्टन (२९) | |||
सर्वाधिक बळी | डॅनी व्याट (२) | ४ गोलंदाज (१) |
आयर्लंड महिला क्रिकेट संघाने जून २०१२ मध्ये इंग्लंडचा दौरा केला होता. ते इंग्लंडबरोबर १ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळले, जे इंग्लंडने जिंकले होते आणि १ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताशी खेळले होते, जे भारताने जिंकले होते. ही मालिका भारताच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वीची होती.[१][२]
एकमेव टी२०आ
[संपादन] २३ जून २०१२
धावफलक |
वि
|
आयर्लंड
८५/५ (२० षटके) | |
शार्लोट एडवर्ड्स ७२* (६१)
लॉरा कलेन १/१० (२ षटके) |
क्लेअर शिलिंग्टन २९ (३८)
डॅनी व्याट २/१२ (३ षटके) |
- आयर्लंड महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
एकमेव एकदिवसीय: आयर्लंड विरुद्ध भारत
[संपादन] २४ जून २०१२
धावफलक |
वि
|
भारत
१०९/१ (१६.४ षटके) | |
सेसेलिया जॉयस ३५ (४५)
अर्चना दास २/१७ (४ षटके) |
- भारतीय महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना प्रति बाजू २० षटकांचा करण्यात आला.
- मोना मेश्राम (भारत) हिने महिला वनडे पदार्पण केले.
संदर्भ
[संपादन]- ^ "Ireland Women tour of England 2012". ESPN Cricinfo. 20 June 2021 रोजी पाहिले.
- ^ "Ireland Women tour of England 2012". CricketArchive. 20 June 2021 रोजी पाहिले.