Jump to content

ताम्सिन बोमाँट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(टॅमी ब्यूमॉन्ट या पानावरून पुनर्निर्देशित)

तास्मिन टिली बोमॉंट (११ मार्च, इ.स. १९९१:डोव्हर, केंट, इंग्लंड - ) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने सलामीला फलंदाजी करते. बोमॉंट यष्टीरक्षक आहे.

साचा:इंग्लिश संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २०१३