मॉली पेनफोल्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मॉली मे पेनफोल्ड (१५ जून, २००१:लंडन, इंग्लंड - ) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.