सोफी एसलस्टोन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सोफी एक्लेस्टोन या पानावरून पुनर्निर्देशित)

सोफी एसलस्टोन (६ मे, १९९९:चेस्टर, चेशायर, इंग्लंड - ) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१]

ही उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी करते.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "सोफी एसलस्टोन". क्रिकइन्फो.कॉम. २०२०-०२-१३ रोजी पाहिले.