चेस्टर-ली-स्ट्रीट
Appearance
(चेस्टर-ले-स्ट्रीट या पानावरून पुनर्निर्देशित)
चेस्टर-ली-स्ट्रीट हे इंग्लंडच्या ड्युरॅम काउंटीमधील एक शहर आहे. हे आसपासच्या प्रदेशातील बाजारगाव असून येथे मंगळवार, शुक्रवार आणि शनिवारी बाजार भरतो.]],[१]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Towns in County Durham: Chester-le-Street". 28 मार्च 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 डिसेंबर 2009 रोजी पाहिले. Unknown parameter
|deadurl=
ignored (सहाय्य)