Jump to content

न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९२-९३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९२-९३
ऑस्ट्रेलिया महिला
न्यू झीलंड महिला
तारीख १३ – १७ जानेवारी १९९३
संघनायक लीन लार्सेन साराह इलिंगवर्थ
एकदिवसीय मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली

न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी १९९३ मध्ये तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. पाहुण्या न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व साराह इलिंगवर्थकडे होते. ऑस्ट्रेलियन महिलांनी महिला एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली.

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

रोझ बाऊल चषक
१३ जानेवारी १९९३
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१८८/२ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१०२ (४४.२ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ८६ धावांनी विजयी.
ओक्स ओव्हल, लिसमोर
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
  • ट्रुडी अँडरसन (न्यू) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना[संपादन]

रोझ बाऊल चषक
१६ जानेवारी १९९३
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१६०/६ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६१/१ (४२.२ षटके)
पेनी किनसेला ५७ (११८)
शेरन बो ३/३४ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ९ गडी राखून विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, फलंदाजी.
  • शेरन बो (ऑ) आणि कॅरेन मसन (न्यू) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

३रा सामना[संपादन]

रोझ बाऊल चषक
१७ जानेवारी १९९३
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१७०/८ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१७१/५ (४९.१ षटके)
बेलिंडा क्लार्क ३६ (८४)
कॅरेन गन ४/४१ (१० षटके)
न्यू झीलंड महिला ५ गडी राखून विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.