आयर्लंड महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१०
Appearance
आयर्लंड महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१० | |||||
आयर्लंड | इंग्लंड | ||||
तारीख | ५ – ७ जुलै २०१० | ||||
संघनायक | हेदर व्हेलन | शार्लोट एडवर्ड्स | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | लॉरा डेलनी (४३) | शार्लोट एडवर्ड्स (७२) | |||
सर्वाधिक बळी | इसोबेल जॉयस (२) जिल व्हेलन (२) |
होली कोल्विन (२) |
आयर्लंड महिला क्रिकेट संघाने जुलै २०१० मध्ये इंग्लंडचा दौरा केला होता. ते एकदिवसीय सामन्यात इंग्लंड खेळले, जे इंग्लंडने जिंकले. न्यू झीलंडच्या इंग्लंड दौऱ्याचा एक भाग म्हणून ते न्यू झीलंडविरुद्ध एक वनडे खेळले, जे न्यू झीलंडने जिंकले होते.[१][२]
फक्त एकदिवसीय: आयर्लंड विरुद्ध न्यू झीलंड
[संपादन] ४ जुलै २०१०
धावफलक |
न्यूझीलंड
२९६/८ (५० षटके) |
वि
|
|
लिझ पेरी ७० (६९)
सियारा मेटकाफ ३/५४ (९ षटके) |
जिल व्हेलन ३६ (८१)
लुसी डूलन ३/७ (५ षटके) |
- आयर्लंड महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- लॉरा डेलानी, किम गर्थ, मेरी वॉल्ड्रॉन (आयर्लंड) आणि लिझ पेरी (न्यू झीलंड) यांनी महिला वनडे पदार्पण केले.
फक्त एकदिवसीय: इंग्लंड विरुद्ध आयर्लंड
[संपादन] ७ जुलै २०१०
धावफलक |
इंग्लंड
२७४/७ (५० षटके) |
वि
|
|
लॉरा डेलनी ४३ (९०)
होली कोल्विन २/३१ (१० षटके) |
- इंग्लंड महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- लुईस मॅकार्थी (आयर्लंड) यांनी महिला वनडे पदार्पण केले.
संदर्भ
[संपादन]- ^ "Ireland Women tour of England 2010". ESPN Cricinfo. 17 June 2021 रोजी पाहिले.
- ^ "Ireland Women in England 2010". CricketArchive. 17 June 2021 रोजी पाहिले.