लॉरेन बेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लॉरेन केटी बेल (२ जानेवारी, २००१:विल्टशायर, इंग्लंड - ) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने जलद-मध्यमगती गोलंदाजी आणि फलंदाजी करते.