Jump to content

सु रेडफर्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सू रेडफर्न या पानावरून पुनर्निर्देशित)
सु रेडफर्न

सुझॅन रेडफर्न (२६ ऑक्टोबर, १९७७:नॉटिंगहॅम, इंग्लंड - हयात) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९५ ते १९९९ दरम्यान ६ महिला कसोटी आणि १५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.

खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर रेडफर्नने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंचगिरी केली