इंग्लंडच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हि इंग्लंडच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची आहे. कसोटी सामना आंतरराष्ट्रीय संघात खेळला जातो. नामसूची खेळाडू क्रमांकाप्रमाने (पदार्पण) मांडली आहे. इंग्लंड महिलांनी २८ डिसेंबर १९३४ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला महिला कसोटी सामना खेळला.


इंग्लंड महिला कसोटी क्रिकेट खेळाडू
क्र नाव कारकीर्द सा
बेटी आर्चडेल १९३४-१९३७
मॉली चाईल्ड १९३४-१९३७
मॉली हाईड १९३४-१९५४ १५
जॉय लीबर्ट १९३४-१९३५
मर्टल मॅकलॅगन १९३४-१९५१ १४
जॉय पार्टरिज १९३४-१९३५
बेटी स्नोबॉल १९३४-१९३९ १०
मेरी स्पीयर १९३४-१९३५
पेटा टेलर १९३४-१९३७
१० डोरिस टर्नर १९३४-१९३५
११ कॅरॉल व्हॅलेन्टाईन १९३४
१२ मेरी रिचर्ड्स १९३५
१३ बेटी बेल्टन १९३७
१४ जोन डेव्हिस १९३७
१५ मुरिएल हडलसे १९३७
१६ जॉईस हडलसे १९३७
१७ मुरिएल लव १९३७
१८ आयलीन ॲश १९३७-१९४९
१९ मोना ग्रीनवूड १९३७
२० ऑड्रे कॉलिन्स १९३७
२१ मेरी डुगन १९४९-१९६३ १७
२२ मेरी जॉन्सन १९४९-१९५४ १०
२३ मेगन लोव १९४९
२४ डोरोथी मॅकइवोय १९४९-१९५१
२५ नेता र्हेनबर्ग १९४९
२६ सेसिलिया रॉबिन्सन १९४९-१९६३ १४
२७ हेझल सँडर्स १९४९-१९५८ १२
२८ जोन विल्किन्सन १९४९-१९५८ १३
२९ बारबारा वूड १९४९
३० ग्रेस मॉर्गन १९४९-१९५१
३१ ॲनी गीव्ह्स १९५१
३२ विनीफ्रेड लीच १९५१
३३ मार्गरेट लॉकवूड १९५१
३४ बार्बरा मरे १९५१-१९५४
३५ मेरी स्पारी १९५१
३६ बेटी बिर्च १९५१-१९५८
३७ जीन कमिन्स १९५४
३८ के ग्रीन १९५४
३९ हेलेन हेगार्टी १९५४-१९६३
४० जोन वेस्टब्रूक १९५४
४१ ॲनी सँडर्स १९५४-१९६९ ११
४२ पॉली मार्शल १९५४-१९६६ १३
४३ एड्ना बार्कर १९५७-१९६९ १५
४४ ऑड्रे डसबरी १९५७-१९६९ १०
४५ डोरोथी मॅकफर्लेन १९५७-१९६३
४६ रुथ वेस्टब्रूक १९५७-१९६३ ११
४७ शर्ली ड्रिसकॉल १९५७-१९६३
४८ जोन होस १९५७-१९५८
४९ हेलेन शार्प १९५७-१९६१
५० जोसेफीन बॅट्सन १९५८