Jump to content

न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८४-८५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८४-८५
ऑस्ट्रेलिया महिला
न्यू झीलंड महिला
तारीख ७ – १० फेब्रुवारी १९८५
संघनायक डेनिस एमरसन डेबी हॉक्ली
एकदिवसीय मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली

न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९८५ मध्ये तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. डेनिस एमरसनने यजमान ऑस्ट्रेलिया महिलांचे नेतृत्व केले तर पाहुण्या न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व डेबी हॉक्लीकडे होते. या मालिकेपासून ऑस्ट्रेलिया-न्यू झीलंड यांच्या महिला क्रिकेट संघांमधल्या महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका रोझ बाऊल चषक या नावाने खेळवले गेले.

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकत पहिला वहिला रोझ बाऊल चषक जिंकला.

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
रोझ बाऊल चषक
७ फेब्रुवारी १९८५
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
५८ (५६.३ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
५९/१ (२७ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ९ गडी राखून विजयी.
अबरफिल्डी पार्क, मेलबर्न

२रा सामना

[संपादन]
रोझ बाऊल चषक
८ फेब्रुवारी १९८५
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१५५ (५९.५ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१५६/५ (५९ षटके)
न्यू झीलंड महिला ५ गडी राखून विजयी.
अबरफिल्डी पार्क, मेलबर्न
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • न्यू झीलंड महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया महिलांवर विजय मिळवला.
  • सॅली ग्रिफिथ्स (ऑ) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

३रा सामना

[संपादन]
रोझ बाऊल चषक
१० फेब्रुवारी १९८५
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२१४/७ (६० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१०६ (५४.२ षटके)
डेनिस एमरसन ७५
कॅरेन गन २/४० (११ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला १०८ धावांनी विजयी.
अबरफिल्डी पार्क, मेलबर्न