Jump to content

बेल्जियम महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी बेल्जियम महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. बेल्जियमने २५ सप्टेंबर २०२१ रोजी ऑस्ट्रिया विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

[संपादन]
चिन्ह अर्थ
सामना क्र. ऑस्ट्रियाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

[संपादन]
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
९७८ २५ सप्टेंबर २०२१ ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
९७९ २५ सप्टेंबर २०२१ ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
९८० २६ सप्टेंबर २०२१ ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
१८८७ १९ मे २०२४ लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग बेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटरलू लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग
१८८९ १९ मे २०२४ लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग बेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटरलू लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग
१८९० २० मे २०२४ लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग बेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटरलू लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग
१८९१ २० मे २०२४ लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग बेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटरलू लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग