Jump to content

राजभवन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राजभवन हे भारतातील राज्यांच्या राज्यपालांच्या अधिकृत निवासस्थानांचे सामान्य नाव आहे.

राजभवनाची यादी

[संपादन]
राज्य राजभवन स्थान चित्र संकेतस्थळ
आंध्र प्रदेश राजभवन, विजयवाडा विजयवाडा अधिकृत संकेतस्थळ
अरुणाचल प्रदेश राजभवन, इटानगर इटानगर अधिकृत संकेतस्थळ
आसाम राजभवन, गुवाहाटी गुवाहाटी अधिकृत संकेतस्थळ
बिहार राजभवन, पाटणा पाटणा अधिकृत संकेतस्थळ
छत्तीसगढ राजभवन, रायपूर रायपूर अधिकृत संकेतस्थळ Archived 2017-07-02 at the Wayback Machine.
गोवा राजभवन, पणजी पणजी अधिकृत संकेतस्थळ
गुजरात राजभवन, गांधीनगर गांधीनगर अधिकृत संकेतस्थळ
हरियाणा राजभवन, हरियाणा चंदिगढ अधिकृत संकेतस्थळ
हिमाचल प्रदेश राजभवन, शिमला शिमला अधिकृत संकेतस्थळ
जम्मू आणि काश्मीर (केंद्रशासित प्रदेश) राजभवन, जम्मू जम्मू अधिकृत संकेतस्थळ
राजभवन, श्रीनगर श्रीनगर
झारखंड राजभवन, रांची रांची अधिकृत संकेतस्थळ
कर्नाटक राजभवन, बंगळूर बंगळूर अधिकृत संकेतस्थळ Archived 2023-03-27 at the Wayback Machine.
केरळ राजभवन, तिरुवनंतपुरम तिरुवनंतपुरम अधिकृत संकेतस्थळ
मध्य प्रदेश राजभवन, भोपाळ भोपाळ अधिकृत संकेतस्थळ
राजभवन, पंचमढी पंचमढी
महाराष्ट्र राजभवन, मुंबई मुंबई अधिकृत संकेतस्थळ
राजभवन, नागपूर नागपूर
राजभवन, पुणे पुणे
राजभवन, महाबळेश्वर महाबळेश्वर
मणिपूर राजभवन, इंफाळ इंफाळ अधिकृत संकेतस्थळ
मेघालय राजभवन, शिलाँग शिलाँग अधिकृत संकेतस्थळ
मिझोरम राजभवन, ऐझॉल ऐझॉल अधिकृत संकेतस्थळ
नागालँड राजभवन, कोहिमा कोहिमा अधिकृत संकेतस्थळ
ओडिशा राजभवन, भुवनेश्वर भुवनेश्वर अधिकृत संकेतस्थळ
राजभवन, पुरी पुरी
पंजाब राजभवन, पंजाब चंदिगढ अधिकृत संकेतस्थळ
राजस्थान राजभवन, जयपूर जयपूर अधिकृत संकेतस्थळ
सिक्कीम राजभवन, गंगटोक गंगटोक अधिकृत संकेतस्थळ
तमिळनाडू राजभवन, चेन्नई चेन्नई अधिकृत संकेतस्थळ
राजभवन, उदगमंडलम उदगमंडलम
तेलंगणा राजभवन, हैदराबाद हैदराबाद अधिकृत संकेतस्थळ
त्रिपुरा राजभवन, आगरताळा आगरताळा अधिकृत संकेतस्थळ
उत्तर प्रदेश राजभवन, लखनौ लखनौ अधिकृत संकेतस्थळ
उत्तराखंड राजभवन, देहरादून देहरादून अधिकृत संकेतस्थळ
राजभवन, नैनिताल नैनिताल
पश्चिम बंगाल राजभवन, कोलकाता कोलकाता अधिकृत संकेतस्थळ Archived 2023-04-06 at the Wayback Machine.
राजभवन, दार्जीलिंग दार्जीलिंग अधिकृत संकेतस्थळ

संदर्भ

[संपादन]