गांधीनगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?गांधीनगर

गुजरात • भारत
—  राजधानी  —

२३° १३′ १२″ N, ७२° ४०′ ४८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
५७ चौ. किमी
• ८१ मी
जिल्हा गांधीनगर
लोकसंख्या
घनता
१,९५,८९१ (२००१)
• ३,४३७/किमी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 382 010
• +७९
• GJ-18

गांधीनगर हे शहर भारताच्या गुजरात राज्याची राजधानी आहे. अहमदाबाद जवळचे हे शहर पूर्वनियोजित आराखड्याप्रमाणे वसवण्यात आलेले आहे.