कोहिमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?कोहिमा
नागालँड • भारत
—  मेट्रो  —
गुणक: 25°40′N 94°07′E / 25.67, 94.12
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
२० चौ. किमी (७.७ चौ. मैल)
• १,४४४ m (४,७३८ ft)
जिल्हा कोहिमा
लोकसंख्या
घनता
७८ (२००१)
• ३,९००/km² (१०,१०१/sq mi)
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ७९७
• +370
• NL-01

गुणक: 25°40′N 94°07′E / 25.67, 94.12

कोहिमा भारताच्या नागालँड राज्यातील एक शहर आहे.

हे शहर नागालँडची राजधानी व कोहिमा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

कोहिमा रिज[संपादन]

कोहिमा रिज ही कोहिमा आणि दिमापूर या शहरांच्या मध्ये असलेली डोंगरधार आहे. दुसर्‍या महायुद्धादरम्यान लढल्या गेलेल्या कोहिमाच्या लढाईत येथे घनघोर युद्ध झाले.