Jump to content

२०२२ अझरबैजान ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अझरबैजान २०२२ अझरबैजान ग्रांप्री
फॉर्म्युला वन अझरबैजान ग्रांप्री २०२२
२०२२ फॉर्म्युला वन हंगामातील, २२ पैकी ८वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
बाकु सिटी सर्किट
दिनांक जून १२, इ.स. २०२२
अधिकृत नाव फॉर्म्युला वन अझरबैजान ग्रांप्री २०२२
शर्यतीचे_ठिकाण बाकु सिटी सर्किट
बाकु, अझरबैजान
सर्किटचे प्रकार व अंतर तात्पुरता स्ट्रीट सर्किट
६.००३ कि.मी. (३.७३० मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५१ फेर्‍या, ३०६.०४९ कि.मी. (१९०.१७० मैल)
पोल
चालक मोनॅको शार्ल लक्लेर
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ १:४१.३५९
जलद फेरी
चालक मेक्सिको सर्गिओ पेरेझ
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
वेळ ३६ फेरीवर, १:४६.०४६
विजेते
पहिला नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
दुसरा मेक्सिको सर्गिओ पेरेझ
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
तिसरा युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल
(मर्सिडीज-बेंझ)
२०२२ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०२२ मोनॅको ग्रांप्री
पुढील शर्यत २०२२ कॅनेडियन ग्रांप्री
अझरबैजान ग्रांप्री
मागील शर्यत २०२१ अझरबैजान ग्रांप्री
पुढील शर्यत २०२३ अझरबैजान ग्रांप्री


२०२२ अझरबैजान ग्रांप्री (अधिक्रुत्या फॉर्म्युला वन अझरबैजान ग्रांप्री २०२२) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १२ जून २०२२ रोजी बाकु येथील बाकु सिटी सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२२ फॉर्म्युला वन हंगामाची ८ वी शर्यत आहे.

५१ फेऱ्यांची ही शर्यत मॅक्स व्हर्सटॅपन ने रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी जिंकली. सर्गिओ पेरेझ ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी ही शर्यत जिंकली व जॉर्ज रसल ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडीज-बेंझ साठी ही शर्यत जिंकली.


निकाल

[संपादन]

पात्रता फेरी

[संपादन]
निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव
वेळ
दुसरा सराव
वेळ
तिसरा सराव
वेळ
मुख्य शर्यतीत
सुरुवात स्थान
१६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी १:४२.८६५ १:४२.०४६ १:४१.३५९
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:४२.७३३ १:४१.९५५ १:४१.६४१
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:४२.७२२ १:४२.२२७ १:४१.७०६
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी १:४२.९५७ १:४२.०८८ १:४१.८१४
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ १:४३.७५४ १:४३.२८१ १:४२.७१२
१० फ्रान्स पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:४३.२६८ १:४३.१२९ १:४२.८४५
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:४३.९३९ १:४३.१८२ १:४२.९२४
२२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:४३.५९५ १:४३.३७६ १:४३.०५६
जर्मनी सेबास्टियान फेटेल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:४३.२७९ १:४३.२६८ १:४३.०९१
१० १४ स्पेन फर्नांदो अलोन्सो अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:४४.०८३ १:४३.३६० १:४३.१७३ १०
११ युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:४४.२३७ १:४३.३९८ - ११
१२ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:४४.४३७ १:४३.५७४ - १२
१३ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:४३.९०३ १:४३.५८५ - १३
१४ २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:४३.७७७ १:४३.७९० - १४
१५ ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:४४.४७८ १:४४.४४४ - १५
१६ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:४४.६४३ - - १६
१७ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:४४.७१९ - - १७
१८ कॅनडा निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:४५.३६७ - - १८
१९ १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:४५.३७१ - - १९
२० ४७ जर्मनी मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:४५.७७५ - - २०
१०७% वेळ: १:४९.९१२
संदर्भ:[][]

मुख्य शर्यत

[संपादन]
निकालातील
स्थान
गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत
सुरुवात स्थान
गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ५१ १:३४:०५.९४१ २५
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ५१ +२०.८२३ १९
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ ५१ +४५.९९५ १५
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ५१ +१:११.६७९ १२
१० फ्रान्स पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ५१ +१:१७.२९९ १०
जर्मनी सेबास्टियान फेटेल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ५१ +१:२४.०९९
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सो अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ५१ +१:२८.५९६ १०
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ५१ +१:३२.२०७ १२
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ५१ +१:३२.५५६ ११
१० ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ५१ +१:४८.१८४ १३
११ ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी ५० +१ फेरी १५
१२ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ५० +१ फेरी १७
१३ २२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ५० +१ फेरी
१४ ४७ जर्मनी मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ५० +१ फेरी २०
१५ कॅनडा निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ५० +१ फेरी १८
१६ १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ४६ गाडी खराब झाली १९
मा. २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ३१ गाडी खराब झाली १६
मा. २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी २३ हाड्रोलीक्स खराब झाले १४
मा. १६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी २१ गाडी खराब झाली
मा. ५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी हाड्रोलीक्स खराब झाले
सर्वात जलद फेरी: मेक्सिको सर्गिओ पेरेझ (रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.) - १:४६.०४६ (फेरी ३६)
संदर्भ:[][][]

तळटिपा

निकालानंतर गुणतालिका

[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील
स्थान
चालक गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन १५०
मेक्सिको सर्गिओ पेरेझ १२९
मोनॅको शार्ल लक्लेर ११६
युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल ९९
स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर ८३
संदर्भ:[]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील
स्थान
चालक गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. २७९
इटली स्कुदेरिआ फेरारी १९९
जर्मनी मर्सिडीज-बेंझ १६१
युनायटेड किंग्डम मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ६५
फ्रान्स अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ४७
संदर्भ:[]

हेसुद्धा पाहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. अझरबैजान ग्रांप्री
  3. २०२२ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "फॉर्म्युला वन अझरबैजान ग्रांप्री २०२२ - पात्रता फेरी निकाल". ११ जून २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ a b "फॉर्म्युला वन अझरबैजान ग्रांप्री २०२२ - शर्यत सुरुवातील स्थान". ११ जून २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ a b c "फॉर्म्युला वन अझरबैजान ग्रांप्री २०२२ - निकाल". १२ जून २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ a b "फॉर्म्युला वन अझरबैजान ग्रांप्री २०२२ - जलद फेऱ्या". १२ जून २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ a b "अझरबैजान २०२२ - निकाल". १३ जून २०२२ रोजी पाहिले.

तळटीप

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०२२ मोनॅको ग्रांप्री
२०२२ हंगाम पुढील शर्यत:
२०२२ कॅनेडियन ग्रांप्री
मागील शर्यत:
२०२१ अझरबैजान ग्रांप्री
अझरबैजान ग्रांप्री पुढील शर्यत:
२०२३ अझरबैजान ग्रांप्री