Jump to content

२०२२ ब्रिटिश ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युनायटेड किंग्डम २०२२ ब्रिटिश ग्रांप्री
फॉर्म्युला वन लेनोव्हो ब्रिटिश ग्रांप्री २०२२
२०२२ फॉर्म्युला वन हंगामातील, २२ पैकी १०वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
सिल्वेरस्टोन सर्किट
दिनांक जुलै ३, इ.स. २०२२
अधिकृत नाव फॉर्म्युला वन लेनोव्हो ब्रिटिश ग्रांप्री २०२२
शर्यतीचे_ठिकाण सिल्वेरस्टोन सर्किट
सिल्वेरस्टोन, युनायटेड किंग्डम
सर्किटचे प्रकार व अंतर कायमी रेस सर्किट
५.८९१ कि.मी. (३.६६० मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५२ फेर्‍या, ३०६.१९८ कि.मी. (१९०.२६३ मैल)
पोल
चालक स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ १:४०.९८३
जलद फेरी
चालक युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ ५२ फेरीवर, १:३०.५१०
विजेते
पहिला स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर
(स्कुदेरिआ फेरारी)
दुसरा मेक्सिको सर्गिओ पेरेझ
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
तिसरा युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
२०२२ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०२२ कॅनेडियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०२२ ऑस्ट्रियन ग्रांप्री
ब्रिटिश ग्रांप्री
मागील शर्यत २०२१ ब्रिटिश ग्रांप्री
पुढील शर्यत २०२३ ब्रिटिश ग्रांप्री


२०२२ ब्रिटिश ग्रांप्री (अधिक्रुत्या फॉर्म्युला वन लेनोव्हो ब्रिटिश ग्रांप्री २०२२) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ३ जुलै २०२२ रोजी सिल्वेरस्टोन येथील सिल्वेरस्टोन सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२२ फॉर्म्युला वन हंगामाची १० वी शर्यत आहे.

५२ फे‍ऱ्यांची ही शर्यत कार्लोस सायेन्स जुनियर ने स्कुदेरिआ फेरारी साठी जिंकली. सर्गिओ पेरेझ ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी ही शर्यत जिंकली व लुइस हॅमिल्टन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडीज-बेंझ साठी ही शर्यत जिंकली.


निकाल

[संपादन]

पात्रता फेरी

[संपादन]
निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव
वेळ
दुसरा सराव
वेळ
तिसरा सराव
वेळ
मुख्य शर्यतीत
सुरुवात स्थान
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी १:४०.१९० १:४१.६०२ १:४०.९८३
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:३९.१२९ १:४०.६५५ १:४१.०५५
१६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी १:३९.८४६ १:४१.२४७ १:४१.२९८
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:४०.५२१ १:४२.५१३ १:४१.६१६
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:४०.४२८ १:४१.०६२ १:४१.९९५
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:४१.५१५ १:४१.८२१ १:४२.०८४
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सो अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:४१.५९८ १:४२.२०९ १:४२.११६
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ १:४०.०२८ १:४१.७२५ १:४२.१६१
२४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:४०.७९१ १:४२.६४० १:४२.७१९
१० कॅनडा निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:४१.९९८ १:४३.२७३ २:०३.०९५ १०
११ १० फ्रान्स पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:४१.६८० १:४३.७०२ - ११
१२ ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:४१.३९६ १:४४.२३२ - १२
१३ २२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:४१.८९३ १:४४.३११ - १३
१४ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:४१.९३३ १:४४.३५५ - १४
१५ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:४१.७३० १:४५.१९० - १५
१६ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:४२.०७८ - - १६
१७ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:४२.१५९ - - १७
१८ जर्मनी सेबास्टियान फेटेल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:४२.६६६ - - १८
१९ ४७ जर्मनी मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:४२.७०८ - - १९
२० १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:४३.४३० - - २०
१०७% वेळ: १:४६.०६८
संदर्भ:[][]

मुख्य शर्यत

[संपादन]
निकालातील
स्थान
गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत
सुरुवातीचे स्थान
गुण
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी ५२ २:१७:५०.३११ २५
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ५२ +३.७७९ १८
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ५२ +६.२२५ १६
१६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी ५२ +८.५४६ १२
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सो अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ५२ +९.५७१ १०
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ५२ +११.९४३
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ५२ +१८.७७७
४७ जर्मनी मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ५२ +१८.९९५ १९
जर्मनी सेबास्टियान फेटेल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ५२ +२२.३५६ १८
१० २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ५२ +२४.५९० १७
११ १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ५२ +२६.१४७ २०
१२ कॅनडा निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ५२ +३२.५११ १०
१३ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ५२ +३२.८१७ १४
१४ २२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ५२ +४०.९१० १३
मा. ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ३७ इंधन गळती १५
मा. १० फ्रान्स पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. २६ टक्कर ११
मा. ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी २१ गियरबॉक्स खराब झाले १२
मा. ६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ टक्कर
मा. २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी टक्कर
मा. २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ टक्कर १६
सर्वात जलद फेरी: युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन (मर्सिडीज-बेंझ) - १:३०.५१० (फेरी ५२)
संदर्भ:[][][]

तळटिपा

  • ^१ - जलद फेरीसाठी एक गुण समाविष्ट आहे.[]

निकालानंतर गुणतालिका

[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील
स्थान
चालक गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन १८१
मेक्सिको सर्गिओ पेरेझ १४७
मोनॅको शार्ल लक्लेर १३८
स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर १२७
युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल १११
संदर्भ:[]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील
स्थान
कारनिर्माता गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ३२८
इटली स्कुदेरिआ फेरारी २६५
जर्मनी मर्सिडीज-बेंझ २०४
युनायटेड किंग्डम मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ७३
फ्रान्स अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ६७
संदर्भ:[]

हेसुद्धा पाहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. ब्रिटिश ग्रांप्री
  3. २०२२ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "फॉर्म्युला वन लेनोव्हो ब्रिटिश ग्रांप्री २०२२ - पात्रता फेरी निकाल". २ जुलै २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ a b "फॉर्म्युला वन लेनोव्हो ब्रिटिश ग्रांप्री २०२२ - शर्यत सुरुवातील स्थान". २ जुलै २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "फॉर्म्युला वन लेनोव्हो ब्रिटिश ग्रांप्री २०२२ - निकाल". ३ जुलै २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ a b "फॉर्म्युला वन लेनोव्हो ब्रिटिश ग्रांप्री २०२२ - जलद फेऱ्या". ३ जुलै २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ a b "२०२२ ब्रिटिश ग्रांप्री championship points · RaceFans". ४ जुलै २०२२ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०२२ कॅनेडियन ग्रांप्री
२०२२ हंगाम पुढील शर्यत:
२०२२ ऑस्ट्रियन ग्रांप्री
मागील शर्यत:
२०२१ ब्रिटिश ग्रांप्री
ब्रिटिश ग्रांप्री पुढील शर्यत:
२०२३ ब्रिटिश ग्रांप्री