Jump to content

२०२२ डच ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नेदरलँड्स २०२२ डच ग्रांप्री
फॉर्म्युला वन हाइनकेन डच ग्रांप्री २०२२
२०२२ फॉर्म्युला वन हंगामातील, २२ पैकी १५वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
झॉन्डवुर्ट सर्किट
दिनांक सप्टेंबर ४, इ.स. २०२२
अधिकृत नाव फॉर्म्युला वन हाइनकेन डच ग्रांप्री २०२२
शर्यतीचे_ठिकाण सर्किट झॉन्डवुर्ट
झॉन्डवुर्ट, नेदरलँड्स
सर्किटचे प्रकार व अंतर कायमी रेस सर्किट
४.२५९ कि.मी. (२.६४६ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ७२ फेर्‍या, ३०६.५८७ कि.मी. (१९०.५०४ मैल)
पोल
चालक नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
वेळ १:१०.३४२
जलद फेरी
चालक नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
वेळ ६२ फेरीवर, १:१३.६५२
विजेते
पहिला नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
दुसरा युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल
(मर्सिडीज-बेंझ)
तिसरा मोनॅको शार्ल लक्लेर
(स्कुदेरिआ फेरारी)
२०२२ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०२२ बेल्जियम ग्रांप्री
पुढील शर्यत २०२२ इटालियन ग्रांप्री
डच ग्रांप्री
मागील शर्यत २०२१ डच ग्रांप्री
पुढील शर्यत २०२३ डच ग्रांप्री


२०२२ डच ग्रांप्री (अधिक्रुत्या फॉर्म्युला वन हाइनकेन डच ग्रांप्री २०२२) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ४ सप्टेंबर २०२२ रोजी नेदरलँड्स येथील सर्किट झॉन्डवुर्ट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२२ फॉर्म्युला वन हंगामाची १५ वी शर्यत आहे.

७२ फे‍ऱ्यांची ही शर्यत मॅक्स व्हर्सटॅपन ने रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी जिंकली. जॉर्ज रसल ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझ साठी ही शर्यत जिंकली व शार्ल लक्लेर ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारी साठी ही शर्यत जिंकली.


निकाल

[संपादन]

पात्रता फेरी

[संपादन]
निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव
वेळ
दुसरा सराव
वेळ
तिसरा सराव
वेळ
मुख्य शर्यतीत
सुरुवात स्थान
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:११.३१७ १:१०.९२७ १:१०.३४२
१६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी १:११.४४३ १:१०.९८८ १:१०.३६३
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी १:११.७६७ १:१०.८१४ १:१०.४३४
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:११.३३१ १:११.०७५ १:१०.६४८
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:११.६४१ १:११.३१४ १:११.०७७
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ १:११.५६१ १:१०.८२४ १:११.१४७
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:११.५५६ १:११.११६ १:११.१७४
४७ जर्मनी मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:११.७४१ १:११.४२० १:११.४४२
२२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:११.४२७ १:११.४२८ १:१२.५५६
१० १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:११.५६८ १:११.४१६ वेळ नोंदवली नाही. १०
११ १० फ्रान्स पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:११.७०५ १:११.५१२ - ११
१२ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:११.७४८ १:११.६०५ - १२
१३ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सो अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:११.६६७ १:११.६१३ - १३
१४ २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:११.८२६ १:११.७०४ - १४
१५ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:११.६९५ १:११.८०२ - १५
१६ ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:११.९६१ - - १६
१७ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:१२.०८१ - - १७
१८ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:१२.३१९ - - १८
१९ जर्मनी सेबास्टियान फेटेल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:१२.३९१ - - १९
२० कॅनडा निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:१३.३५३ - - २०
१०७% वेळ: १:१६.३०९
संदर्भ:[][]

मुख्य शर्यत

[संपादन]
निकालातील
स्थान
गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत
सुरुवातीचे स्थान
गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ७२ १:३६:४२.७७३ २६
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ ७२ +४.०७१ १८
१६ मोनॅको शार्ल लक्लेर फेरारी ७२ +१०.९२९ १५
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ७२ +१३.०१६ १२
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ७२ +१८.१६८ १०
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सो अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ७२ +१८.७५४ १३
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ७२ +१९.३०६
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर फेरारी ७२ +२०.९१६
३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ७२ +२१.११७ १२
१० १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ७२ +२२.४५९ १०
११ १० फ्रान्स पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ७२ +२७.००९ ११
१२ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ७२ +३०.३९० १५
१३ ४७ जर्मनी मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ७२ +३२.९९५
१४ जर्मनी सेबास्टियान फेटेल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ७२ +३६.००७ १९
१५ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ७२ +३६.८६९ १८
१६ २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी ७२ +३७.३२० १४
१७ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ७२ +३७.७६४ १७
१८ कॅनडा निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ७१ +१ फेरी २०
मा. ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी ५३ इंजिन खराब झाले १६
मा. २२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ४३ गाडी खराब झाली
सर्वात जलद फेरी: नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन (रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.) - १:१३.६५२ (फेरी ६२)
संदर्भ:[][][]

तळटिपा

निकालानंतर गुणतालिका

[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील
स्थान
चालक गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन ३१०
मोनॅको शार्ल लक्लेर २०१
मेक्सिको सर्गिओ पेरेझ २०१
युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल १८८
स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर १७५
संदर्भ:[]


कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील
स्थान
कारनिर्माता गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ५११
इटली स्कुदेरिआ फेरारी ३७६
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ३४६
फ्रान्स अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १२५
युनायटेड किंग्डम मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १०१
संदर्भ:[]

हेसुद्धा पाहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. डच ग्रांप्री
  3. २०२२ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "फॉर्म्युला वन हाइनकेन डच ग्रांप्री २०२२ - पात्रता फेरी निकाल". ३ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ a b "फॉर्म्युला वन हाइनकेन डच ग्रांप्री २०२२ - शर्यत सुरुवातील स्थान". ३ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ a b c "फॉर्म्युला वन हाइनकेन डच ग्रांप्री २०२२ - निकाल". ४ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ a b "फॉर्म्युला वन हाइनकेन डच ग्रांप्री २०२२ - जलद फेऱ्या". ४ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ a b "नेदरलँड्स २०२२ - निकाल". ९ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.

तळटीप

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०२२ बेल्जियम ग्रांप्री
२०२२ हंगाम पुढील शर्यत:
२०२२ इटालियन ग्रांप्री
मागील शर्यत:
२०२१ डच ग्रांप्री
डच ग्रांप्री पुढील शर्यत:
२०२३ डच ग्रांप्री