Jump to content

२०२२ बहरैन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बहरैन २०२२ बहरैन ग्रांप्री
फॉर्म्युला १ गल्फ एर बहरैन ग्रांप्री २०२२
२०२२ फॉर्म्युला वन हंगामातील, २२[टीप १] पैकी १ली शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट
दिनांक मार्च २०, इ.स. २०२२
अधिकृत नाव फॉर्म्युला १ गल्फ एर बहरैन ग्रांप्री २०२२
शर्यतीचे_ठिकाण बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट
साखीर, मनामा, बहरैन
सर्किटचे प्रकार व अंतर कायमचा रेस सर्किट
५.४१२ कि.मी. (३.३६३ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५७ फेर्‍या, ३०८.२३८ कि.मी. (१९१.५३० मैल)
पोल
चालक मोनॅको शार्ल लक्लेर
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ १:३०.५५८
जलद फेरी
चालक मोनॅको शार्ल लक्लेर
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ ५१ फेरीवर, १:३४.५७०
विजेते
पहिला मोनॅको शार्ल लक्लेर
(स्कुदेरिआ फेरारी)
दुसरा स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर
(स्कुदेरिआ फेरारी)
तिसरा युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
२०२२ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०२१ अबु धाबी ग्रांप्री
पुढील शर्यत २०२२ सौदी अरेबियन ग्रांप्री
बहरैन ग्रांप्री
मागील शर्यत २०२१ बहरैन ग्रांप्री
पुढील शर्यत २०२३ बहरैन ग्रांप्री


२०२२ बहरैन ग्रांप्री (अधिक्रुत्या फॉर्म्युला १ गल्फ एर बहरैन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २० मार्च २०२२ रोजी बहरैन येथील बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२२ फॉर्म्युला वन हंगामाची पहिली शर्यत आहे.

५७ फे‍ऱ्यांची ही शर्यत शार्ल लक्लेर ने स्कुदेरिआ फेरारी साठी जिंकली. कार्लोस सायेन्स जुनियर ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारी साठी ही शर्यत जिंकली व लुइस हॅमिल्टन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडिज-बेंझ साठी ही शर्यत जिंकली.


निकाल

[संपादन]

पात्रता फेरी

[संपादन]
निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव
वेळ
दुसरा सराव
वेळ
तिसरा सराव
वेळ
मुख्य शर्यतीत
सुरुवात स्थान
१६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी १:३१.४७१ १:३०.९३२ १:३०.५५८
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:३१.७८५ १:३०.७५७ १:३०.६८१
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी १:३१.५६७ १:३०.७८७ १:३०.६८७
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:३२.३११ १:३१.००८ १:३०.९२१
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:३२.२८५ १:३१.०४८ १:३१.२३८
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:३१.९१९ १:३१.७१७ १:३१.५६०
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:३१.९५५ १:३१.४६१ १:३१.८०८
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सो अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:३२.३४६ १:३१.६२१ १:३२.१९५
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ १:३२.२६९ १:३१.२५२ १:३२.२१६
१० १० फ्रान्स पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:३२.०९६ १:३१.६३५ १:३२.३३८ १०
११ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:३२.०४१ १:३१.७८२ - ११
१२ ४७ जर्मनी मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:३२.३८० १:३१.९९८ - १२
१३ युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:३२.२३९ १:३२.००८ - १३
१४ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:३२.७२६ १:३२.६६४ - १४
१५ २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:३२.४९३ १:३३.५४३ - १५
१६ २२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:३२.७५० - - १६
१७ २७ जर्मनी निको हल्केनबर्ग अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:३२.७७७ - - १७
१८ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:३२.९४५ - - १८
१९ १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:३३.०३२ - - १९
२० कॅनडा निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:३३.६३४ - - २०
१०७% वेळ: १:३७.८७३
संदर्भ:[][]

मुख्य शर्यत

[संपादन]
निकालातील
स्थान
गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत
सुरुवात स्थान
गुण
१६ मोनॅको शार्ल लक्लेर फेरारी ५७ १:३७:३३.५८४ २६
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर फेरारी ५७ +५.५९८ १८
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ५७ +९.६७५ १५
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ ५७ +११.२११ १२
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ५७ +१४.७५४ १०
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी ५७ +१६.११९
३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ५७ +१९.४२३ ११
२२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ५७ +२०.३८६ १६
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सो अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ५७ +२२.३९०
१० २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी ५७ +२३.०६४ १५
११ ४७ जर्मनी मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ५७ +३२.५७४ १२
१२ १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ५७ +४५.८७३ १९
१३ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ५७ +५३.९३२ १४
१४ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ५७ +५४.९७५ १८
१५ युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ५७ +५६.३३५ १३
१६ कॅनडा निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ५७ +१:०१.७९५ २०
१७ २७ जर्मनी निको हल्केनबर्ग अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ५७ +१:०३.८२९ १७
१८ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ५६ इंधन गळती
१९ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ५४ इंधन गळती
मा. १० फ्रान्स पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ४४ गाडी खराब झाली १०
सर्वात जलद फेरी: मोनॅको शार्ल लक्लेर (स्कुदेरिआ फेरारी) - १:३४.५७० (फेरी ५१)
संदर्भ:[][][]साचा:Failed verification

तळटिपा

निकालानंतर गुणतालिका

[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील
स्थान
चालक गुण
मोनॅको शार्ल लक्लेर २६
स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर १८
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन १५
युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल १२
डेन्मार्क केविन मॅग्नुसेन १०
संदर्भ:[]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील
स्थान
चालक गुण
इटली स्कुदेरिआ फेरारी ४४
जर्मनी मर्सिडीज-बेंझ २७
अमेरिका हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १०
स्वित्झर्लंड अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी
फ्रान्स अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१
संदर्भ:[]

हेसुद्धा पाहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. बहरैन ग्रांप्री
  3. २०२२ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "FIA announces वर्ल्ड मोटर स्पोर्ट्स काउंसील decisions". ९ एप्रिल २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १९ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "फॉर्म्युला वन to race at २२ Grands Prix in २०२२".
  3. ^ "फॉर्म्युला वन गल्फ एर बहरैन ग्रांप्री २०२२ - पात्रता फेरी निकाल". २४ एप्रिल २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १९ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ a b "फॉर्म्युला वन गल्फ एर बहरैन ग्रांप्री २०२२ - शर्यत सुरवातील स्थान". १३ एप्रिल २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १९ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ a b "फॉर्म्युला वन गल्फ एर बहरैन ग्रांप्री २०२२ - निकाल". १२ ऑक्टोबर २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २० मार्च २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ a b "फॉर्म्युला वन गल्फ एर बहरैन ग्रांप्री २०२२ - Fastest फेऱ्या". १६ एप्रिल २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २० मार्च २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ a b "बहरैन २०२२ - निकाल". २० मार्च २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १० एप्रिल २०२२ रोजी पाहिले.

तळटीप

[संपादन]
  1. ^ There were originally twenty-three साचा:Not a typo scheduled to feature on the २०२२ calendar, however following the रशियन invasion of Ukraine in फेब्रुवारी, the रशियन ग्रांप्री was cancelled. At the time of the बहरैन ग्रांप्री, फॉर्म्युला वन planned to replace the cancelled race, however this ultimately did not take place and only twenty-two races were held.[][]

बाह्य दुवे

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०२१ अबु धाबी ग्रांप्री
२०२२ हंगाम पुढील शर्यत:
२०२२ सौदी अरेबियन ग्रांप्री
मागील शर्यत:
२०२१ बहरैन ग्रांप्री
बहरैन ग्रांप्री पुढील शर्यत:
२०२३ बहरैन ग्रांप्री