Jump to content

२०२२ फ्रेंच ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रान्स २०२२ फ्रेंच ग्रांप्री
फॉर्म्युला वन लेनोव्हो ग्रांप्री डी फ्रान्स २०२२
२०२२ फॉर्म्युला वन हंगामातील, २२ पैकी १२वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
सर्किट पॉल रिकार्ड
दिनांक जुलै २४, इ.स. २०२२
अधिकृत नाव फॉर्म्युला वन लेनोव्हो ग्रांप्री डी फ्रान्स २०२२
शर्यतीचे_ठिकाण सर्किट पॉल रिकार्ड
ले कास्टेललेट, फ्रांस
सर्किटचे प्रकार व अंतर कायमी रेस सर्किट
५.८४२ कि.मी. (३.६३० मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५३ फेर्‍या, ३०९.६९० कि.मी. (१९२.४३२ मैल)
पोल
चालक मोनॅको शार्ल लक्लेर
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ १:३०.८७२
जलद फेरी
चालक स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ ५१ फेरीवर, १:३५.७८१
विजेते
पहिला नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
दुसरा युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
तिसरा युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल
(मर्सिडीज-बेंझ)
२०२२ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०२२ ऑस्ट्रियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०२२ हंगेरियन ग्रांप्री
फ्रेंच ग्रांप्री
मागील शर्यत २०२१ फ्रेंच ग्रांप्री


२०२२ फ्रेंच ग्रांप्री (अधिक्रुत्या फॉर्म्युला वन लेनोव्हो ग्रांप्री डी फ्रान्स २०२२) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २४ जुलै २०२२ रोजी ले कास्टेललेट येथील सर्किट पॉल रिकार्ड येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२२ फॉर्म्युला वन हंगामाची १२ वी शर्यत आहे.

५३ फे‍ऱ्यांची ही शर्यत मॅक्स व्हर्सटॅपन ने रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी जिंकली. लुइस हॅमिल्टन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझ साठी ही शर्यत जिंकली व जॉर्ज रसल ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडीज-बेंझ साठी ही शर्यत जिंकली.


निकाल

[संपादन]

पात्रता फेरी

[संपादन]
निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव
वेळ
दुसरा सराव
वेळ
तिसरा सराव
वेळ
मुख्य शर्यतीत
सुरुवात स्थान
१६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी १:३१.७२७ १:३१.२१६ १:३०.८७२
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:३१.८९१ १:३१.९९० १:३१.१७६
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:३२.३५४ १:३२.१२० १:३१.३३५
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:३३.०४१ १:३२.२७४ १:३१.७६५
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:३२.६७२ १:३२.७७७ १:३२.०३२
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ १:३३.१०९ १:३२.६३३ १:३२.१३१
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सो अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:३२.८१९ १:३२.६३१ १:३२.५५२
२२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:३३.३९४ १:३२.८३६ १:३२.७८०
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी १:३२.२९७ १:३१.०८१ वेळ नोंदवली नाही. १९
१० २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:३२.७५६ १:३२.६४९ वेळ नोंदवली नाही. २०
११ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:३३.४०४ १:३२.९२२ -
१२ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:३३.३४६ १:३३.०४८ - १०
१३ ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:३३.०३४ १:३३.०५२ - ११
१४ जर्मनी सेबास्टियान फेटेल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:३३.२८५ १:३३.२७६ - १२
१५ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:३३.४२३ १:३३.३०७ - १३
१६ १० फ्रान्स पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:३३.४३९ - - १४
१७ १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:३३.४३९ - - १५
१८ २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:३३.६७४ - - १६
१९ ४७ जर्मनी मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:३३.७०१ - - १७
२० कॅनडा निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:३३.७९४ - - १८
१०७% वेळ: १:३८.१४८
संदर्भ:[][]

तळटिपा

मुख्य शर्यत

[संपादन]
निकालातील
स्थान
गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत
सुरुवातीचे स्थान
गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ५३ १:३०:०२.११२ २५
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ५३ +१०.५८७ १८
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ ५३ +१६.४९५ १५
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ५३ +१७.३१० १२
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी ५३ +२८.८७२ १९ ११
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सो अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ५३ +४२.८७९
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ५३ +५२.०२६
३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ५३ +५६.९५९ १०
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ५३ +१:००.३७२
१० १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ५३ +१:०२.५४९ १५
११ जर्मनी सेबास्टियान फेटेल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ५३ +१:०४.४९४ १२
१२ १० फ्रान्स पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ५३ +१:०५.४४८ १४
१३ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ५३ +१:०८.५६५ १३
१४ ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी ५३ +१:१६.६६६ ११
१५ ४७ जर्मनी मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ५३ +१:२०.३९४ १७
१६ २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी ४७ गाडी खराब झाली १६
मा. कॅनडा निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ४० टक्कर १८
मा. २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ३७ टक्कर २०
मा. १६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी १७ आपघात
मा. २२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १७ गाडी खराब झाली
सर्वात जलद फेरी: स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर (स्कुदेरिआ फेरारी) - १:३५.७८१ (फेरी ५१)
संदर्भ:[][][]

तळटिपा

  • ^१ - जलद फेरीसाठी एक गुण समाविष्ट आहे.[]
  • ^२ - जो ग्यानयु was classified as he completed more than ९०% of the race distance.[] He also received a five-second time penalty for causing a collision with मिक शूमाकर. या दंडाचा त्याच्या अंतिम स्थितीवर दंडाचा परिणाम झाला नाही.[]

निकालानंतर गुणतालिका

[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील
स्थान
चालक गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन २३३
मोनॅको शार्ल लक्लेर १७०
मेक्सिको सर्गिओ पेरेझ १६३
स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर १४४
युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल १४३
संदर्भ:

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील
स्थान
कारनिर्माता गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ३९६
इटली स्कुदेरिआ फेरारी ३१४
जर्मनी मर्सिडीज-बेंझ २७०
फ्रान्स अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ९३
युनायटेड किंग्डम मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ८९
संदर्भ:

हेसुद्धा पाहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. फ्रेंच ग्रांप्री
  3. २०२२ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "फॉर्म्युला वन लेनोव्हो ग्रांप्री डी फ्रांस २०२२ - पात्रता फेरी निकाल". २३ जुलै २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ a b "फॉर्म्युला वन लेनोव्हो ग्रांप्री डी फ्रांस २०२२ - शर्यत सुरुवातील स्थान". २३ जुलै २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "Sainz and Magnussen set to start फ्रेंच ग्रांप्री from the back of the grid after raft of power unit changes". २३ जुलै २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ a b c "फॉर्म्युला वन लेनोव्हो ग्रांप्री डी फ्रांस २०२२ - निकाल". २४ जुलै २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ a b "फॉर्म्युला वन लेनोव्हो ग्रांप्री डी फ्रांस २०२२ - जलद फेऱ्या". २४ जुलै २०२२ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०२२ ऑस्ट्रियन ग्रांप्री
२०२२ हंगाम पुढील शर्यत:
२०२२ हंगेरियन ग्रांप्री
मागील शर्यत:
२०२१ फ्रेंच ग्रांप्री
फ्रेंच ग्रांप्री