Jump to content

२०२२ ऑस्ट्रियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रिया २०२२ ऑस्ट्रियन ग्रांप्री
फॉर्म्युला वन रोलेक्स ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच २०२२
२०२२ फॉर्म्युला वन हंगामातील, २२ पैकी ११वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
रेड बुल रिंग
दिनांक जुलै १०, इ.स. २०२२
अधिकृत नाव फॉर्म्युला वन रोलेक्स ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच २०२२
शर्यतीचे_ठिकाण रेड बुल रिंग
स्पीलबर्ग, श्टायरमार्क, ऑस्ट्रिया
सर्किटचे प्रकार व अंतर कायमी रेस सर्किट
४.३१८ कि.मी. (२.६८३ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ७१ फेर्‍या, ३०६.४५२ कि.मी. (१९०.४२० मैल)
पोल
चालक नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन[टीप १]
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
वेळ १:०४.९८४
जलद फेरी
चालक नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
वेळ ६२ फेरीवर, १:०७.२७५
विजेते
पहिला मोनॅको शार्ल लक्लेर
(स्कुदेरिआ फेरारी)
दुसरा नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
तिसरा युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
२०२२ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०२२ ब्रिटिश ग्रांप्री
पुढील शर्यत २०२२ फ्रेंच ग्रांप्री
ऑस्ट्रियन ग्रांप्री
मागील शर्यत २०२१ ऑस्ट्रियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०२३ ऑस्ट्रियन ग्रांप्री


२०२२ ऑस्ट्रियन ग्रांप्री (अधिक्रुत्या फॉर्म्युला वन रोलेक्स ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच २०२२) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १० जुलै २०२२ रोजी स्पीलबर्ग येथील ए१-रिंग येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२२ फॉर्म्युला वन हंगामाची ११ वी शर्यत आहे.

७१ फे‍ऱ्यांची ही शर्यत शार्ल लक्लेर ने स्कुदेरिआ फेरारी साठी जिंकली. मॅक्स व्हर्सटॅपन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी ही शर्यत जिंकली व लुइस हॅमिल्टन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडीज-बेंझ साठी ही शर्यत जिंकली.


स्प्रिन्ट शर्यत

[संपादन]

पात्रता फेरी

[संपादन]
निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव
वेळ
दुसरा सराव
वेळ
तिसरा सराव
वेळ
स्प्रिन्ट शर्यतीत
सुरुवात स्थान
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:०५.८५२ १:०५.३७४ १:०४.९८४
१६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी १:०५.४१९ १:०५.२८७ १:०५.०१३
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी १:०५.६६० १:०५.५७६ १:०५.०६६
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ १:०६.२३५ १:०५.६९७ १:०५.४३१
३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:०६.४६८ १:०५.९९३ १:०५.७२६
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:०६.३६६ १:०५.८९४ १:०५.८७९
४७ जर्मनी मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:०६.४०५ १:०६.१५१ १:०६.०११
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सो अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:०६.०१६ १:०६.०८२ १:०६.१०३
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:०६.०७९ १:०५.४७५ १:१३.१५१
१० १० फ्रान्स पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:०६.५८९ १:०६.१६० - १०
११ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:०६.५१६ १:०६.२३० - ११
१२ ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:०६.४४२ १:०६.३१९ - १२
१३ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:०६.१४३ १:०६.४५८ वेळ नोंदवली नाही. १३
१४ २२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:०६.४६३ १:०६.८५१ - १४
१५ युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:०६.३३० १:२५.८४७ - १५
१६ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:०६.६१३ - - १६
१७ १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:०६.८४७ - - १७
१८ २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:०६.९०१ - - १८
१९ कॅनडा निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:०७.००३ - - १९
२० जर्मनी सेबास्टियान फेटेल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:०७.०८३ - - २०
१०७% वेळ: १:०९.९९८
संदर्भ:[][]

तळटिपा

  • ^१ - सर्गिओ पेरेझ originally progressed to Q३ and qualified fourth, but his fastest Q२ फेरी time and all फेरी times in Q३ were deleted for exceeding track limits during Q२.[]

निकाल

[संपादन]
निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत
सुरुवात स्थान
गुण मुख्य शर्यतीत
सुरुवात स्थान
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. २३ २६:३०.०५९
१६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी २३ +१.६७५
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी २३ +५.६४४
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ २३ +१३.४२९
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. २३ +१८.३०२ १३
३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ २३ +३१.०३२
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी २३ +३४.५३९
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ २३ +३५.४४७
४७ जर्मनी मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी २३ +३७.१६३
१० ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी २३ +३७.५५७ १२ पिट लेन मधुन सुरुवात
११ युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ २३ +३८.५८० १५ १०
१२ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ २३ +३९.७३८ १६ ११
१३ १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ २३ +४८.२४१ १७ १२
१४ २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी २३ +५०.७५३ पिट लेन मधुन सुरुवात १३
१५ १० फ्रान्स पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. २३ +५२.१२५ १० १४
१६ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ २३ +५२.४१२ ११ १५
१७ २२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. २३ +५४.५५६ १४ १६
१८ कॅनडा निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ २३ +१:०८.६९४ १९ १७
१९ जर्मनी सेबास्टियान फेटेल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ २१ टक्कर २० १८
सु.ना. १४ स्पेन फर्नांदो अलोन्सो अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ इलेक्ट्रॉनिक बिगाड १९
सर्वात जलद फेरी: मोनॅको शार्ल लक्लेर (स्कुदेरिआ फेरारी) - १:०८.३२१ (फेरी ४)
संदर्भ:[][][]

तळटिपा

मुख्य शर्यत

[संपादन]

पात्रता फेरी

[संपादन]

स्प्रिन्ट शर्यतीच्या अंतिम निकालावरुन, मुख्य शर्यतीच्या सुरुवातीचे स्थान निर्धारित केले गेले.

निकाल

[संपादन]
निकालातील
स्थान
गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत
सुरुवात स्थान
गुण
!१ १६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी ७१ १:२४:२४.३१२ २५
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ७१ +१.५३२ १९
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ७१ +४१.२१७ १५
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ ७१ +५८.९७२ १२
३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ७१ +१:०८.४३६ १०
४७ जर्मनी मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ७० +१ फेरी
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ७० +१ फेरी १०
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ७० +१ फेरी
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ७० +१ फेरी ११
१० १४ स्पेन फर्नांदो अलोन्सो अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ७० +१ फेरी १९
११ ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी ७० +१ फेरी पिट लेन मधुन सुरुवात
१२ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ७० +१ फेरी १५
१३ १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ७० +१ फेरी १२
१४ २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी ७० +१ फेरी १३
१५ १० फ्रान्स पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ७० +१ फेरी १४
१६ २२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ७० +१ फेरी १६
१७ जर्मनी सेबास्टियान फेटेल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ७० +१ फेरी १८
मा. ५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी ५६ गाडी खराब झाली
मा. कॅनडा निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ४८ गाडी खराब झाली १७
मा. ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. २४ टक्कर
सर्वात जलद फेरी: नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन (रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.) - १:०७.२७५ (फेरी ६२)
संदर्भ:[][१०][११]

तळटिपा

निकालानंतर गुणतालिका

[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील
स्थान
चालक गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन २०८
मोनॅको शार्ल लक्लेर १७०
मेक्सिको सर्गिओ पेरेझ १५१
स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर १३३
युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल १२८
संदर्भ:

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील
स्थान
कारनिर्माता गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ३५९
इटली स्कुदेरिआ फेरारी ३०३
जर्मनी मर्सिडीज-बेंझ २३७
युनायटेड किंग्डम मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ८१
फ्रान्स अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ८१
संदर्भ:

हेसुद्धा पाहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. ऑस्ट्रियन ग्रांप्री
  3. २०२२ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Verstappen beats फेरारीs to pole in ऑस्ट्रिया as both मर्सिडीज-बेंझ crash out of Q३". ११ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "Pole-sitter Verstappen leads battling फेरारीs for Sprint victory and P१ grid spot for the ऑस्ट्रियन Grand Prix". ९ जुलै २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ९ जुलै २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "फॉर्म्युला वन रोलेक्स ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच २०२२ - पात्रता फेरी निकाल". ८ जुलै २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ a b "फॉर्म्युला वन रोलेक्स ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच २०२२ - Sprint Grid". ८ जुलै २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "Perez to start ऑस्ट्रियन Grand Prix Sprint from P१३ after Q३ फेरी times deleted". ८ जुलै २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ a b c d e f "फॉर्म्युला वन रोलेक्स ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच २०२२ - Sprint". ९ जुलै २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ a b "फॉर्म्युला वन रोलेक्स ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच २०२२ - शर्यत सुरुवातील स्थान". ९ जुलै २०२२ रोजी पाहिले.
  8. ^ "Bottas to start ऑस्ट्रियन ग्रांप्री from back of the grid after power unit change". ८ जुलै २०२२ रोजी पाहिले.
  9. ^ a b "Bottas to start ऑस्ट्रियन ग्रांप्री from pit lane while Alonso receives a fresh power unit". १० जुलै २०२२ रोजी पाहिले.
  10. ^ a b c "फॉर्म्युला वन रोलेक्स ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच २०२२ - निकाल". १० जुलै २०२२ रोजी पाहिले.
  11. ^ a b "फॉर्म्युला वन रोलेक्स ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच २०२२ - जलद फेऱ्या". १० जुलै २०२२ रोजी पाहिले.

तळटीप

[संपादन]
  1. ^ मॅक्स व्हर्सटॅपन was credited with pole position after qualifying.[] He also started the race in the first position after winning the sprint.[]

बाह्य दुवे

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०२२ ब्रिटिश ग्रांप्री
२०२२ हंगाम पुढील शर्यत:
२०२२ फ्रेंच ग्रांप्री
मागील शर्यत:
२०२१ ऑस्ट्रियन ग्रांप्री
ऑस्ट्रियन ग्रांप्री पुढील शर्यत:
२०२३ ऑस्ट्रियन ग्रांप्री