एअरटेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एअरटेल (एनएसई.BHARTIARTL, बीएसई.532454) ही कंपनी भारती समूहाची दूरभाषक यंत्रणा पुरवते. एरटेल भारतातील भ्रमणध्वनी सेवा पुरविणारी सगळ्यात मोठी तर पारंपारिक दूरभाषक सेवा पुरविणारी दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. याशिवाय एरटेल ब्रॉडबँड आणि दूरचित्रवाणी सेवा सुद्धा पुरवते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.