डेव्हिड स्टील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डेव्हिड स्टॅन्ली स्टील (सप्टेंबर २९, इ.स. १९४१ - ) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आठ कसोटी आणि एक एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी करीत असे.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.