Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१३-१४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारत क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१३
भारत
दक्षिण आफ्रिका
तारीख ५ डिसेंबर, २०१३ – ३० डिसेंबर, २०१३
संघनायक महेंद्रसिंग धोणी ग्रेम स्मिथ (क), एबी डि व्हिलियर्स (एदि)
कसोटी मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा चेतेश्वर पुजारा (२८०) फ्रांस्वा दु प्लेसिस (१९७)
सर्वाधिक बळी झहीर खान (७) व्हर्नॉन फिलान्डरडेल स्टेन (१०)
मालिकावीर ए.बी. डी व्हिलियर्स, दक्षिण आफ्रिका
एकदिवसीय मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा महेंद्रसिंग धोणी (८४) क्विंटन डी कॉक (३४२)
सर्वाधिक बळी मोहम्मद शमी (९) डेल स्टेन (६)
मालिकावीर क्विंटन डी कॉक, दक्षिण आफ्रिका

एकदिवसीय मालिका[संपादन]

पहिला एकदिवसीय[संपादन]

५ डिसेंबर २०१३ (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
३५८ / ४ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२१७ (४१ षटके)
क्विंटन डी कॉक १३५ (१२१)
मोहम्मद शमी ३/६८ (१० षटके)
महेंद्रसिंग धोणी ६५ (७१)
डेल स्टेन ३/२५ (८ षटके)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी


दुसरा एकदिवसीय[संपादन]

८ डिसेंबर २०१३
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२८०/६ (४९/४९ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१४६/१० (३५.१/४९ षटके)
क्विंटन डी कॉक १०६ (११८)
मोहम्मद शमी ३/४८ (८ षटके)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १३४ धावांनी विजयी
किंग्जमेड, डर्बन
पंच: शॉन जॉर्ज (द.आ.) व रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
  • ओलसर धावपट्टीमुळे सामना उशीरा सुरू होऊन, प्रत्येकी ४९ षटकांचा खेळविण्यात आला.


तिसरा एकदिवसीय[संपादन]

दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
३०१/८ (५० षटके)
वि
एबी डी विलियर्स १०९ (१३३)
इशांत शर्मा ४/४० (१० षटके)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
  • दक्षिण आफ्रिकेच्या डावानंतर आलेल्या पावसामुळे सामना अनिर्णित


कसोटी मालिका[संपादन]

पहिला कसोटी[संपादन]

वि
२८० (१०३ षटके)
विराट कोहली ११९ (१८१)
व्हरनॉन फिलान्डर ४/६१ (२७ षटके)
२४४ (७५.३ षटके)
ग्रेम स्मिथ ६८ (११९)
इशांत शर्मा ४/७९ (२५ षटके)
४२१ (१२०.४ षटके)
चेतेश्वर पुजारा १५३ (२७०)
व्हरनॉन फिलान्डर ३/६८ (२८ षटके)
४५०/७ (१३६ षटके)
फ्रांस्वा दु प्लेसिस १३४ (३०९)
मोहम्मद शमी ३/१०७ (२८ षटके)
  • नाणेफेक: भारतचा ध्वज भारत, फलंदाजी


दुसरा कसोटी[संपादन]

वि
३३४ (१११.३ षटके)
मुरली विजय ९७ (२२६)
डेल स्टाइन ६/१०० (३० षटके)
५०० (१५५.२ षटके)
जॅक कॅलिस ११५ (३१६)
रविंद्र जाडेजा ६/१३८ (५८.२ षटके)
२२३ (८६ षटके)
अजिंक्य रहाणे ९६ (१५७)
रॉबिन पीटरसन ४/७४ (२४ षटके)
५९/० (११.४ षटके)
आल्विरो पीटरसन ३१ (३७)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १० गडी राखून विजयी
किंग्जमेड, डर्बन
पंच: स्टीव डेव्हिस (ऑ) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: डेल स्टेन१९९२-९३ | १९९६-९७ | २००१-०२ | २००६-०७ | २०१०-११ | २०११-१२ | २०१३-१४