१९९२-९३ दक्षिण आफ्रिका तिरंगी मालिका
१९९२-९३ दक्षिण आफ्रिका तिरंगी मालिका | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||
संघ | ||||||||
![]() |
![]() |
![]() | ||||||
संघनायक | ||||||||
रिची रिचर्डसन | वसिम अक्रम | केप्लर वेसल्स | ||||||
सर्वात जास्त धावा | ||||||||
ब्रायन लारा (३४१) | जावेद मियांदाद (२२५) | केप्लर वेसल्स (१६६) | ||||||
सर्वात जास्त बळी | ||||||||
इयान बिशप (१४) | वकार युनुस (१६) | मेरिक प्रिंगल (९) |
१९९२-९३ संपूर्ण आंतरराष्ट्रीय मालिका ही दक्षिण आफ्रिकात झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान दक्षिण आफ्रिकासह पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज ने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज या दोन्ही देशांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले. प्रत्येक संघाने इतर संघांशी ३ सामने खेळले. अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव करत वेस्ट इंडीजने तिरंगी मालिका जिंकली.
गुणफलक[संपादन]
संघ
|
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती | नोट्स |
---|---|---|---|---|---|---|---|---|
![]() |
६ | ४ | २ | ० | ० | ८ | १.०५४ | अंतिम फेरीत बढती |
![]() |
६ | ३ | ३ | ० | ० | ६ | -१.०२८ | |
![]() |
६ | २ | ४ | ० | ० | ४ | -०.१७३ |
साखळी सामने[संपादन]
१ला सामना[संपादन]
९ फेब्रुवारी १९९३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
- पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- डॅरिल कलिनन (द.आ.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना[संपादन]
११ फेब्रुवारी १९९३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
- वेस्ट इंडीजने दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
३रा सामना[संपादन]
१३ फेब्रुवारी १९९३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- पावसामुळे वेस्ट इंडीजला २७ षटकांमध्ये १०६ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
४था सामना[संपादन]
१५ फेब्रुवारी १९९३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- पावसामुळे दक्षिण आफ्रिकेला ३१ षटकांमध्ये १७२ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
- एरोल स्ट्युअर्ट (द.आ.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.