Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००६-०७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा २००६-०७
दक्षिण आफ्रिका
भारत
तारीख १६ नोव्हेंबर २००६ – ६ जानेवारी २००७
संघनायक ग्रेम स्मिथ राहुल द्रविड
कसोटी मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा ॲशवेल प्रिन्स (३०६) सौरव गांगुली (२१४)
सर्वाधिक बळी मखाया एन्टिनी (१५) श्रीसंत (१८)
मालिकावीर शॉन पोलॉक (द)
एकदिवसीय मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने ५-सामन्यांची मालिका ४–० जिंकली
सर्वाधिक धावा ए.बी.डी. व्हिलियर्स (१७५) महेंद्रसिंग धोणी (१३९)
सर्वाधिक बळी शॉन पोलॉक (१०) झहीर खान (६)
मालिकावीर शॉन पोलॉक (द)
२०-२० मालिका
निकाल भारत संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा अल्बी मॉर्केल (२७) दिनेश मोंगिया (३८)
सर्वाधिक बळी शार्ल लॅंगेवेल्ड्ट (२) झहीर खान (२)
अजित आगरकर (२)
मालिकावीर दिनेश कार्तिक (भा)

भारतीय क्रिकेट संघ १६ नोव्हेंबर २००६ ते ६ नोव्हेंबर २००७ दरम्यान ३-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय दौऱ्यावर आला होता.

पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत झाल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाने कसोटी मालिका २-१ अशी तर एकदिवसीय मालिका ४-० अशी जिंकली.

त्यानंतरचा एकमेव टी२० सामना भारताने जिंकला.

सराव सामने

[संपादन]

रेस्ट ऑफ दक्षिण आफ्रिका वि भारतीय, बेनोनी, १६ नोव्हेंबर २००६
रेस्ट ऑफ दक्षिण आफ्रिका २५५/८ (५० षटके); भारतीय २१८ (४९.१ षटके)
रेस्ट ऑफ दक्षिण आफ्रिका ३७ धावांनी विजयी
धावफलक


रेस्ट ऑफ दक्षिण आफ्रिका वि भारतीय, पॉचेफस्ट्रूम, ७-९ डिसेंबर २००६
भारतीय ३१६/७ आणि १४२; रेस्ट ऑफ दक्षिण आफ्रिका १३८ आणि २२४ (लक्ष्यः ३२१)
भारतीय ९६ धावांनी विजयी
धावफलक


क्वाझुलू-नताल इन्व्हिटेशन XI वि भारतीय, डर्बन, २२-२३ डिसेंबर २००६
भारतीय २७०/६घो; क्वाझुलू-नताल इन्व्हिटेशन XI २४३/८
सामना अनिर्णित
धावफलक

एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
१९ नोव्हेंबर २००६
१४:३० (दि/रा)
[१]
वि
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे एकही चेंडू न खेळता सामना रद्द.

२रा सामना

[संपादन]
२२ नोव्हेंबर २००६
१४:३० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२४८/८ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
९१ (२९.१ षटके)
जॅक कॅलिस ११९ (१६०)
मुनाफ पटेल २/३९ (१० षटके)
सचिन तेंडुलकर ३५ (५१)
आंद्रे नेल ४/१३ (८ षटके)
दक्षिण आफ्रिका १५७ धावांनी विजयी
किंग्समेड क्रिकेट मैदान, डर्बन
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वे) आणि इयान हॉवेल (द)
सामनावीर: जॅक कॅलिस (द)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
  • एकदिवसीय पदार्पण: वासिम जाफर (भा)

३रा सामना

[संपादन]
२६ नोव्हेंबर २००६
१०:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२७४/७ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१६८ (४१.३ षटके)
जस्टिन केम्प १००* (८९)
झहीर खान ३/४२ (१० षटके)
राहुल द्रविड ६३ (१०३)
शॉन पोलॉक ४/२६ (९ षटके)
दक्षिण आफ्रिका १०६ धावांनी विजयी
न्यूलॅंड्स क्रिकेट मैदान, केप टाउन
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वे) आणि ब्रायन जेर्लिंग (द)
सामनावीर: जस्टिन केम्प (द)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
  • जस्टिन केम्प आणि ॲंड्रु हॉल दरम्यानची १३८ धावांची भागीदारी ही एकदिवसीय क्रिकेट मधील ८व्या गड्यासाठी सर्वोत्कृष्ट भागीदारी.

४था सामना

[संपादन]
२९ नोव्हेंबर २००६
१४:३० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२४३/८ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१६३ (३८.१ षटके)
हर्षल गिब्स ९३ (१२३)
अनिल कुंबळे २/४२ (१० षटके)
इरफान पठाण ४७ (५५)
जस्टिन केम्प ३/२१ (४.१ षटके)
दक्षिण आफ्रिका ८० धावांनी विजयी
सेंट जॉर्ज पार्क, पोर्ट एलिझाबेथ
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वे) आणि ब्रायन जेर्लिंग (द)
सामनावीर: हर्षल गिब्स (द)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी

५वा सामना

[संपादन]
३ डिसेंबर २००६
१०:००
धावफलक
भारत Flag of भारत
२००/९ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२०१/१ (३१.२ षटके)
सचिन तेंडुलकर ५५ (९७)
मखाया न्तिनी ३/३२ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका ९ गडी व ११२ चेंडू राखून विजयी
सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वे) आणि इयान हॉवेल (द)
सामनावीर: शॉन पोलॉक (द)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी


टी२० मालिका

[संपादन]

एकमेव टी२० सामना

[संपादन]
१ डिसेंबर २००६
१८:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१२६/९ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१२७/४ (१९.५ षटके)
अल्बी मॉर्केल २७ (१८)
अजित आगरकर २/१० (२.३ षटके)
भारत ६ गडी व १ चेंडी राखून विजयी
न्यू वॉंडरर्स मैदान, जोहान्सबर्ग
पंच: इयान हॉवेल (द) आणि ब्रायन जर्लिंग (द)
सामनावीर: दिनेश कार्तिक (भा)

कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
१५-१८ डिसेंबर २००६
धावफलक
वि
२४९ (७९.५ षटके)
सौरव गांगुली ५१* (१०१)
शॉन पोलॉक ४/३९ (१७.५ षटके)
८४ (२५.१ षटके)
ॲशवेल प्रिन्स २४ (६०)
श्रीसंत ५/४० (१० षटके)
२३६ (६४.४ षटके)
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण ७३ (१५४)
शॉन पोलॉक ३/३३ (१६ षटके)
२७८ (८६.५ षटके)
ॲशवेल प्रिन्स ९७ (२२३)
श्रीसंत ३/५९ (२५ षटके)
भारत १२३ धावांनी विजयी
न्यू वॉंडरर्स मैदान, जोहान्सबर्ग
पंच: मार्क बेन्सन (इं) आणि डेरिल हार्पर (ऑ)
सामनावीर: श्रीसंत (भा)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी
  • भारताचा दक्षिण आफ्रिकेतील पहिला कसोटी विजय.

२री कसोटी

[संपादन]
२६-३० डिसेंबर २००६
धावफलक
वि
३२८ (९१.३ षटके)
ॲशवेल प्रिन्स १२१ (२१२)
श्रीसंत ४/१०९ (२४ षटके)
२४० (७७.५ षटके)
सचिन तेंडुलकर ६३ (११५)
मखाया न्तिनी ३/४१ (१५ षटके)
२६५/८घो (६७.४ षटके)
शॉन पोलॉक ६३* (९९)
श्रीसंत ४/७९ (१९ षटके)
१७९ (५५.१ षटके)
महेंद्रसिंग धोणी ४७ (६७)
मखाया न्तिनी ५/४८ (१९ षटके)
दक्षिण आफ्रिका १७४ धावांनी विजयी
किंग्समेड क्रिकेट मैदान, डर्बन
पंच: असद रौफ (पा), मार्क बेन्सन (इं) आणि इयान हॉवेल (द)
सामनावीर: मखाया न्तिनी (द)

३री कसोटी

[संपादन]
2-6 जानेवारी २००७
धावफलक
वि
४१४ (१३१.१ षटके)
वासिम जाफर ११६ (२४४)
शॉन पोलॉक ४/७५ (२९.१ षटके)
३७३ (१२८.३ षटके)
ग्रेम स्मिथ ९४ (१४२)
अनिल कुंबळे ४/११७ (४२.३ षटके)
१६९ (६४ षटके)
राहुल द्रविड ४७ (१३४)
डेल स्टेन ४/३० (७ षटके)
२११/५ (६४.१ षटके)
ग्रेम स्मिथ ५५ (८४)
झहीर खान ४/६२ (२१ षटके)
दक्षिण आफ्रिका ५ गडी राखून विजयी
न्यूलॅंड्स क्रिकेट मैदान, केप टाउन
पंच: असद रौफ (पा) आणि डेरिल हार्पर (ऑ)
सामनावीर: ग्रेम स्मिथ (द)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी
  • कसोटी पदार्पण: पॉल हॅरिस (द)


बाह्यदुवे

[संपादन]


१९९२-९३ | १९९६-९७ | २००१-०२ | २००६-०७ | २०१०-११ | २०११-१२ | २०१३-१४