इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२०-२१
Appearance
इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२०-२१ | |||||
दक्षिण आफ्रिका | इंग्लंड | ||||
तारीख | २७ नोव्हेंबर – ९ डिसेंबर २०२० | ||||
संघनायक | क्विंटन डी कॉक | आयॉन मॉर्गन | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रेसी व्हान देर दुस्सेन (१३६) | डेव्हिड मलान (४) तबरैझ शम्सी (४) | |||
सर्वाधिक बळी | सॅम कुरन (३) ख्रिस जॉर्डन (३) |
डेव्हिड मलान (इंग्लंड) |
इंग्लंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर - डिसेंबर २०२० दरम्यान ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकाचा दौरा केला. वनडे मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगअंतर्गत खेळवली गेली.
इंग्लंडने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिकेत ३-० असा विजय संपादन केला. ४ डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेच्या संघातील एका खेळाडूला कोरोना व्हायरसची लागण झाल्याने पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना हा चालु व्हायच्या १ तास आधी थांबवण्यात आला व दोन दिवस पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे पहिला एकदिवसीय सामना आता नवीन वेळापत्रकानुसार ६ डिसेंबर रोजी खेळविण्यात येणार आहे. परंतु दोन दिवसांनंतर इंग्लंड संघातील कर्मचारीसुद्धा कोरोनाग्रस्त झाल्याने संपूर्ण एकदिवसीय मालिका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली.
सराव सामने
[संपादन]४० षटकांचा सामना:टीम बटलर XI वि. टीम मॉर्गन XI
[संपादन]२० षटकांचा सामना:टीम बटलर XI वि. टीम मॉर्गन XI
[संपादन]आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.