ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९६९-७०
Appearance
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९६९-७० | |||||
दक्षिण आफ्रिका | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | २२ जानेवारी – १० मार्च १९७० | ||||
संघनायक | अली बाकर | बिल लॉरी | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ४-सामन्यांची मालिका ४–० जिंकली |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जानेवारी-मार्च १९७० दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका ४-० अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व बिल लॉरी यांनी केले.
ह्या मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय दबाव आणि प्रस्तावित इंग्लंड दौरा वर्णभेदाच्या मुद्द्यावरून रद्द झाला. मे १९७० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने दक्षिण आफ्रिकेवर क्रिकेटमध्ये बंदी घातली. त्यामुळे ह्या मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेने तब्बल २१ वर्षांनीच १९९२ मध्ये जेव्हा बंदी उठवली गेली तेव्हा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२२-२७ जानेवारी १९७०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- ग्रेहेम चेवालियर, डेनिस गम्सी, ली अर्व्हाइन आणि बॅरी रिचर्ड्स (द.आ.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]५-९ फेब्रुवारी १९७०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- जॉन ट्रायकोस (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.