कमिंदु मेंडिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कमिंदु मेंडिस
श्रीलंका
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव पस्कल हंडी कमिंदु दिलांका मेंडिस
जन्म ३० सप्टेंबर, १९९८ (1998-09-30) (वय: २५)
गाली,श्रीलंका
विशेषता अष्टपैलू
फलंदाजीची पद्धत डावखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफब्रेक
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२०१५ गाली
२०१८-सद्य कोलंबो
कारकिर्दी माहिती
आं.ट्वेंटी२०
सामने
धावा २४
फलंदाजीची सरासरी २४.००
शतके/अर्धशतके ०/०
सर्वोच्च धावसंख्या २४
चेंडू bowled १८
बळी
गोलंदाजीची सरासरी -
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी -
झेल/यष्टीचीत ०/

[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]]
दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर)

कमिंदु मेंडिस (३० सप्टेंबर, १९९८:गाली, श्रीलंका - ) हा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

त्याने इंग्लंडविरूद्ध २७ ऑक्टोबर २०१८ रोजी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.