Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९६६-६७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९५७-५८
दक्षिण आफ्रिका
ऑस्ट्रेलिया
तारीख २३ डिसेंबर १९६६ – २८ फेब्रुवारी १९६७
संघनायक पीटर व्हान देर मर्व्ह बॉब सिंप्सन
कसोटी मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने ५-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने डिसेंबर १९६६-फेब्रुवारी १९६७ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका ३-१ अशी जिंकली.

कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
२३-२८ डिसेंबर १९६६
धावफलक
वि
१९९ (६६.५ षटके)
डेनिस लिंडसे ६९ (१०१)
गार्थ मॅककेंझी ५/४६ (२१.५ षटके)
३२५ (१३०.२ षटके)
बिल लॉरी ९८
एडी बार्लो ३/३९ (१७ षटके)
६२० (१७७.३ षटके)
डेनिस लिंडसे १८२ (२२७)
बॉब सिंप्सन २/६६ (१६.१ षटके)
२६१ (११७.५ षटके)
टॉम व्हीवर्स ५५ (१४६)
ट्रेव्हर गॉडार्ड ६/५३ (३२.५ षटके)
दक्षिण आफ्रिका २३३ धावांनी विजयी.
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग

२री कसोटी

[संपादन]
३१ डिसेंबर १९६६ - ५ जानेवारी १९६७
धावफलक
वि
५४२ (१८८.३ षटके)
बॉब सिंप्सन १५३ (३५३)
एडी बार्लो ५/८५ (३३.३ षटके)
३५३ (१२७.१ षटके)
ग्रेम पोलॉक २०९ (३४७)
गार्थ मॅककेंझी ५/६५ (३३ षटके)
१८०/४ (६५.१ षटके)
इयान रेडपाथ ६९*
ट्रेव्हर गॉडार्ड २/६७ (२९.१ षटके)
३६७ (१६६.३ षटके)(फॉ/ऑ)
डेनिस लिंडसे ८१ (१३०)
गार्थ मॅककेंझी ३/६७ (३९.३ षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी.
सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • ग्रेम वॉट्सन (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी

[संपादन]
२०-२५ जानेवारी १९६७
धावफलक
वि
३०० (१११ षटके)
डेनिस लिंडसे १३७
बॉब काउपर ३/५७ (३७ षटके)
१४७ (६९ षटके)
बिल लॉरी ४४
एडी बार्लो ३/१८ (११ षटके)
१८५/२ (७५ षटके)
ग्रेम पोलॉक ६७*
बॉब काउपर १/२९ (१७ षटके)
३३४ (१६०.१ षटके)(फॉ/ऑ)
बॉब सिंप्सन ९४
माइक प्रॉक्टर ४/७१ (२९.१ षटके)
दक्षिण आफ्रिका ८ गडी राखून विजयी.
किंग्जमेड, डर्बन

४थी कसोटी

[संपादन]
३-८ फेब्रुवारी १९६७
धावफलक
वि
१४३ (७०.१ षटके)
बॉब काउपर २५ (६०)
माइक प्रॉक्टर ४/३२ (१८ षटके)
३३२/९घो (१०५ षटके)
डेनिस लिंडसे १३१ (१३५)
डेव्हिड रेनेबर्ग ५/९७ (२५ षटके)
१४८/८ (७८.३ षटके)
इयान रेडपाथ ४६ (१२५)
ट्रेव्हर गॉडार्ड ३/२३ (१६.३ षटके)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • जॅकी दु प्रीझ (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.

५वी कसोटी

[संपादन]
२४-२८ फेब्रुवारी १९६७
धावफलक
वि
१७३ (७४.१ षटके)
बॉब काउपर ६० (१३२)
ट्रेव्हर गॉडार्ड ३/१३ (१० षटके)
२७६ (११६.३ षटके)
ग्रेम पोलॉक १०५ (१७४)
गार्थ मॅककेंझी ५/६५ (३५ षटके)
२७८ (१०५.१ षटके)
बॉब काउपर ५४
पॅट ट्रिमबॉर्न ३/१२ (१०.१ षटके)
१७९/३ (६१.१ षटके)
ट्रेव्हर गॉडार्ड ५९
गार्थ मॅककेंझी २/३८ (१७ षटके)
दक्षिण आफ्रिका ७ गडी राखून विजयी.
सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.