इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १८९१-९२
Appearance
इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १८९१-९२ | |||||
दक्षिण आफ्रिका | इंग्लंड | ||||
तारीख | १९ – २२ मार्च १८९२ | ||||
संघनायक | विल्यम मिल्टन | वॉल्टर रीड | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
इंग्लंड क्रिकेट संघाने मार्च १८९२ दरम्यान एक कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. इंग्लंडने कसोटी मालिका १-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
[संपादन]एकमेव कसोटी
[संपादन]१९-२२ मार्च १८९२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- थॉमस रूटलेज, चार्ल्स फिचार्ट, चार्ल्स मिल्स, अर्नेस्ट हॅलिवेल, क्लॅरेन्स विंबल, गॉडफ्रे क्रिप्स, दांते पार्किन, याकोबस दु त्वा (द.आ.), विल्यम चॅटरटन, ॲलेक हर्न, जॉर्ज हर्न, व्हिक्टर बार्टन, डिक पाउगर आणि जे.टी. हर्न (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- फ्रँक हर्नने आधी इंग्लंडकडून खेळल्यानंतर या कसोटीतून दक्षिण आफ्रिकेतर्फे कसोटी पदार्पण केले.
- जॉन फेरिस आणि बिली मर्डॉक या दोघांनी आधी ऑस्ट्रेलियाकडून खेळल्यानंतर या कसोटीतून इंग्लंडतर्फे कसोटी पदार्पण केले.