ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९९३-९४
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९९३-९४ | |||||
दक्षिण आफ्रिका | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | १९ फेब्रुवारी – ८ एप्रिल १९९४ | ||||
संघनायक | केप्लर वेसल्स | ॲलन बॉर्डर | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ८-सामन्यांची मालिका बरोबरीत ४–४ |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने फेब्रुवारी-एप्रिल १९९४ दरम्यान तीन कसोटी सामने आणि आठ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. वर्णभेदामुळे दक्षिण आफ्रिकेवर १९७० साली लादलेली बंदी १९९१ साली उठविण्यात आली. दक्षिण आफ्रिकेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पटलावर पुनरागमनानंतर ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच दक्षिण आफ्रिकेचा दौरा होता. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने १९७० मध्ये चार कसोटी सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर प्रथमच एकदिवसीय सामने खेळले.
प्रस्तावित श्रीलंकेचा दौरा रद्द करून ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेत मालिका खेळविण्याचे ठरवले, त्यामुळे श्रीलंका क्रिकेट बोर्डाला ऑस्ट्रेलियाने काही रक्कम नुकसानभरपाई म्हणून पोचती केली. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली आणि एकदिवसीय मालिका देखील ४-४ अशी बरोबरीत सुटली.
कसोटी मालिका
[संपादन]४ ते २९ मार्च दरम्यान तीन कसोटी मालिका खेळवण्यात आल्या होत्या. ऑस्ट्रेलियन स्टीव्ह वॉला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
पहिली कसोटी
[संपादन]वि
|
||
२५१ (८०.२ षटके)
जॉन्टी रोड्स ६९ (१२६ चेंडू) मर्व्ह ह्यूजेस ३/५९ (२० षटके) |
||
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
- मॅथ्यू हेडनने कसोटी सामन्यात पदार्पण केले
दुसरी कसोटी
[संपादन]वि
|
||
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
तिसरी कसोटी
[संपादन]वि
|
||
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका
[संपादन]या दौऱ्यात एकूण आठ एकदिवसीय सामने खेळले गेले, चार कसोटी मालिकेपूर्वी आणि चार नंतर. प्रत्येक बाजूने चार विजयांनी मालिका बरोबरीत होती. जे सामने ५० षटकांचे खेळले गेले. कसोटी मालिकेतील यशाची पुनरावृत्ती करत ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह वॉला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
कसोटी आधीचे मालिका सामने
[संपादन]दक्षिण आफ्रिका
२३२/३ (५० षटके) |
वि
|
ऑस्ट्रेलिया
२२७/५ (५० षटके) |
हॅन्सी क्रोनिए ११२ (१२० चेंडू)
ग्लेन मॅकग्रा १/२९ (१० षटके) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
दक्षिण आफ्रिका
२६५/५ (५० षटके) |
वि
|
ऑस्ट्रेलिया
२०९ (४२.४ षटके) |
हॅन्सी क्रोनिए ९७ (१०१ चेंडू)
ग्लेन मॅकग्रा २/४२ (१० षटके) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
ऑस्ट्रेलिया
२८१/६ (५० षटके) |
वि
|
दक्षिण आफ्रिका
१९३ (४३ षटके) |
हॅन्सी क्रोनिए ४५ (५८ चेंडू)
शेन वॉर्न ४/३६ (१० षटके) |
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
दक्षिण आफ्रिका
१५४ (४३.२ षटके) |
वि
|
ऑस्ट्रेलिया
१५७/३ (४५ षटके) |
हॅन्सी क्रोनिए ५०* (७८ चेंडू)
पॉल रेफेल २/३१ (१० षटके) |
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
कसोटी मालिका नंतरचे सामने
[संपादन]दक्षिण आफ्रिका
१५८ (४९.५ षटके) |
वि
|
ऑस्ट्रेलिया
१५९/३ (४० षटके) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
दक्षिण आफ्रिका
२२७/६ (५० षटके) |
वि
|
ऑस्ट्रेलिया
२०१ (४९.१ षटके) |
जॉन्टी रोड्स ६६ (९० चेंडू)
पॉल रीफेल २/३३ (१० षटके) |
पॉल रीफेल ५८ (६८ चेंडू)
टिम शॉ २/१९ (८ षटके) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
ऑस्ट्रेलिया
२४२/६ (५० षटके) |
वि
|
दक्षिण आफ्रिका
२०६/५ (५० षटके) |
अँड्र्यू हडसन ६२ (९२ चेंडू)
शेन वॉर्न ३/३१ (१० षटके) |
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
ऑस्ट्रेलिया
२०३/६ (५० षटके) |
वि
|
दक्षिण आफ्रिका
२०२/५ (५० षटके) |
अँड्र्यू हडसन ८४ (१३२ चेंडू)
पॉल रेफेल २/३४ (१० षटके) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला