२००१-०२ स्टँडर्ड बँक तिरंगी स्पर्धा
Appearance
| स्टँडर्ड बँक त्रिकोणीय स्पर्धा २००१-०२ | |||||||||||||||||||||||||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| स्पर्धेचा भाग | |||||||||||||||||||||||||||||||||
| तारीख | ५–२६ ऑक्टोबर २००१ | ||||||||||||||||||||||||||||||||
| स्थान | दक्षिण आफ्रिका | ||||||||||||||||||||||||||||||||
| निकाल |
| ||||||||||||||||||||||||||||||||
| मालिकावीर | गॅरी कर्स्टन (दक्षिण आफ्रिका) | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
२००१ स्टँडर्ड बँक त्रिकोणीय स्पर्धा ही ऑक्टोबर २००१ मध्ये दक्षिण आफ्रिकेत आयोजित एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) क्रिकेट स्पर्धा होती.[१] ही दक्षिण आफ्रिका, भारत आणि केन्या या राष्ट्रीय प्रतिनिधी क्रिकेट संघांमधील त्रिदेशीय मालिका होती. यजमान दक्षिण आफ्रिकेने अंतिम फेरीत भारताचा ६ गडी राखून पराभव करत ही स्पर्धा जिंकली.[२]
सामने
[संपादन]पहिला सामना
[संपादन]वि |
||
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- शिव सुंदर दास आणि दीप दासगुप्ता (दोन्ही भारत) यांनी वनडे पदार्पण केले.
- गुण: दक्षिण आफ्रिका ४, भारत ०.
दुसरा सामना
[संपादन] ७ ऑक्टोबर २००१ धावफलक |
वि |
||
- केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- गुण: दक्षिण आफ्रिका ५, केन्या ०.
तिसरा सामना
[संपादन]वि |
||
लान्स क्लुसनर ४४ (७०) हरभजन सिंग ३/२७ (१० षटके) |
- भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- शॉन पोलॉकने (दक्षिण आफ्रिका) पाच बळी घेतले.
- शॉन पोलॉक (दक्षिण आफ्रिका) याने २००वी वनडे विकेट घेतली.
- राहुल द्रविडने (भारत) ५,००० धावा पूर्ण केल्या.
- मार्क बाउचरने (दक्षिण आफ्रिका) एकदिवसीय सामन्यात १,००० धावा पूर्ण केल्या.
- गुण: भारत ४, दक्षिण आफ्रिका ०.
चौथा सामना
[संपादन]पाचवा सामना
[संपादन] १४ ऑक्टोबर २००१ धावफलक |
वि |
||
मॉरिस ओडुंबे ६० (९४) शॉन पोलॉक ३/४१ (१० षटके) |
लान्स क्लुसनर ७५* (७४) ब्रिजल पटेल १/१५ (३.१ षटके) |
- केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- चार्ल लँगवेल्ट (दक्षिण आफ्रिका) यांनी वनडे पदार्पण केले.
- गुण: दक्षिण आफ्रिका ४, केन्या ०.
सहावी वनडे
[संपादन]वि |
||
हरभजन सिंग ३७ (३२) जोसेफ अंगारा ३/३० (१० षटके) |
- केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- गुण: केन्या ५, भारत ०.
सातवी वनडे
[संपादन]वि |
||
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- गुण: दक्षिण आफ्रिका ४, भारत ०.
आठवी वनडे
[संपादन] २२ ऑक्टोबर २००१ धावफलक |
वि |
||
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- गुण: दक्षिण आफ्रिका ५, केन्या ०.
नववी वनडे
[संपादन]वि |
||
- भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- गुण: भारत ५, केन्या ०.
अंतिम सामना
[संपादन]वि |
||
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- दक्षिण आफ्रिकेने २००१-०२ स्टँडर्ड बँक त्रिकोणीय स्पर्धा जिंकली.
संदर्भ
[संपादन]- ↑ "Standard Bank Triangular Tournament, 2001-02". ESPNcricinfo. 24 October 2015 रोजी पाहिले.
- ↑ "South Africa outclass India to take one-day series". ESPNcricinfo. 27 June 2016 रोजी पाहिले.