श्रीलंका क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००२-०३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्रीलंका क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००२-०३
दक्षिण आफ्रिका
श्रीलंका
तारीख २५ ऑक्टोबर २००२ – १८ मार्च २००३
संघनायक शॉन पोलॉक सनथ जयसूर्या (पहिली कसोटी)
मारवान अटापट्टू (दुसरी कसोटी)
कसोटी मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा जॅक कॅलिस (१६५) हसन तिलकरत्ने (१६१)
सर्वाधिक बळी मखाया न्टिनी (१२) दिलहारा फर्नांडो (७)
मुथय्या मुरलीधरन (७)
मालिकावीर जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका)

२५ ऑक्टोबर २००२ ते १८ मार्च २००३ दरम्यान श्रीलंका क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला.[१]

कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने २-० अशी जिंकली. दक्षिण आफ्रिकेने जोहान्सबर्ग आणि सेंच्युरियन येथे खेळल्या गेलेल्या दोन्ही कसोटी जिंकल्या. ५५.०० च्या सरासरीने १६५ धावा केल्या आणि १८.५० च्या सरासरीने १० विकेट्स घेतल्याबद्दल जॅक कॅलिसला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.

कसोटी मालिका[संपादन]

पहिली कसोटी[संपादन]

८–१० नोव्हेंबर २००२
धावफलक
वि
१९२ (७५.३ षटके)
महेला जयवर्धने ३९ (१००)
जॅक कॅलिस ३/३५ (१७ षटके)
३८६ (१०४.४ षटके)
जॅक कॅलिस ७५ (२१४)
हसंथा फर्नांडो ३/६३ (२१ षटके)
१३० (४१ षटके)
मारवान अटापट्टू ४३ (९२)
अँड्र्यू हॉल ३/१ (२ षटके)
दक्षिण आफ्रिकेने एक डाव आणि ६४ धावांनी विजय मिळवला
वॉंडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
पंच: डॅरिल हार्पर (ऑस्ट्रेलिया) आणि रसेल टिफिन (झिम्बाब्वे)
सामनावीर: जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
  • हा सामना पाच दिवसांचा होता पण तीन दिवसात पूर्ण झाला.
  • कसोटी पदार्पण: हसंथा फर्नांडो (श्रीलंका)

दुसरी कसोटी[संपादन]

१५–१९ नोव्हेंबर २००२
धावफलक
वि
३२३ (१०८.५ षटके)
हसन तिलकरत्ने १०४* (२३१)
मखाया न्टिनी ४/८६ (२९ षटके)
४४८ (१६६.३ षटके)
शॉन पोलॉक ९९* (१७०)
चमिला गमागे २/७१ (२२ षटके)
२४५ (७७.२ षटके)
कुमार संगकारा ८९ (१३२)
जॅक कॅलिस ४/३९ (१४.२ षटके)
१२४/७ (३५.३ षटके)
नील मॅकेन्झी ३९ (५३)
दिलहारा फर्नांडो ४/४९ (१२ षटके)
दक्षिण आफ्रिकेने ३ गडी राखून विजय मिळवला
सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन
पंच: डॅरिल हार्पर (ऑस्ट्रेलिया) आणि रसेल टिफिन (झिम्बाब्वे)
सामनावीर: शॉन पोलॉक (दक्षिण आफ्रिका)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे)[संपादन]

पहिला सामना[संपादन]

२७ नोव्हेंबर २००२
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१२८ (४६.४ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१२९/४ (२९.३ षटके)
महेला जयवर्धने ३१ (७२)
शॉन पोलॉक ४/१८ (८.४ षटके)
मार्क बाउचर ४५* (५०)
प्रभात निसंका २/३३ (७ षटके)
दक्षिण आफ्रिकेने ६ गडी राखून विजय मिळवला
न्यू वांडरर्स, जोहान्सबर्ग
पंच: ब्रायन जर्लिंग (दक्षिण आफ्रिका) आणि रसेल टिफिन (झिम्बाब्वे)
सामनावीर: शॉन पोलॉक (दक्षिण आफ्रिका)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • जेहान मुबारक (श्रीलंका) यांनी वनडे पदार्पण केले.

दुसरा सामना[संपादन]

२९ नोव्हेंबर २००२ (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
३१७/६ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१४० (३३.२ षटके)
ग्रॅम स्मिथ ९९ (१०६)
पुलस्थी गुणरत्ने २/६१ (१० षटके)
सनथ जयसूर्या ४६ (३२)
मखाया न्टिनी ३/३८ (१० षटके)
दक्षिण आफ्रिकेचा १७७ धावांनी विजय झाला
सेंच्युरियन पार्क, सेंच्युरियन, गौतेंग
पंच: इयान हॉवेल (दक्षिण आफ्रिका) आणि रसेल टिफिन (झिम्बाब्वे)
सामनावीर: जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • स्लो ओव्हर रेटमुळे श्रीलंकेचा डाव ४९ षटकांपर्यंत मर्यादित राहिला.

तिसरा सामना[संपादन]

१ डिसेंबर २००२
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२५३/७ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२५८/३ (४१.४ षटके)
जॅक कॅलिस ८७ (११७)
चमिला गमागे २/३७ (७ षटके)
मारवान अटापट्टू १२३* (१२१)
शॉन पोलॉक १/४२ (१० षटके)
श्रीलंका ७ गडी राखून विजयी
विलोमूर पार्क, बेनोनी, गौतेंग
पंच: ब्रायन जर्लिंग (दक्षिण आफ्रिका) आणि रसेल टिफिन (झिम्बाब्वे)
सामनावीर: मारवान अटापट्टू (श्रीलंका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

चौथा सामना[संपादन]

४ डिसेंबर २००२ (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१८४ (४७.३ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१९०/२ (३०.५ षटके)
रसेल अर्नोल्ड ५० (८८)
अॅलन डोनाल्ड ३/१८ (१० षटके)
हर्शेल गिब्स १०८* (९२)
चमिंडा वास १/४२ (९ षटके)
दक्षिण आफ्रिकेने ८ गडी राखून विजय मिळवला
डी बियर्स डायमंड ओव्हल, किम्बर्ली, नॉर्दर्न केप
पंच: इयान हॉवेल (दक्षिण आफ्रिका) आणि रसेल टिफिन (झिम्बाब्वे)
सामनावीर: हर्शेल गिब्स (दक्षिण आफ्रिका)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

पाचवा सामना[संपादन]

६ डिसेंबर २००२ (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२२८/८ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२२९/४ (४५.१ षटके)
कुमार संगकारा ७७* (११५)
शॉन पोलॉक २/२३ (१० षटके)
नील मॅकेन्झी ७०* (१०२)
चमिंडा वास १/३७ (१० षटके)
दक्षिण आफ्रिकेने ६ गडी राखून विजय मिळवला
गुडइयर पार्क, ब्लोमफॉन्टेन
पंच: ब्रायन जर्लिंग (दक्षिण आफ्रिका) आणि रसेल टिफिन (झिम्बाब्वे)
सामनावीर: शॉन पोलॉक (दक्षिण आफ्रिका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • मॉन्डे झोंडेकी (दक्षिण आफ्रिका) ने एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Sri Lanka tour of South Africa 2002/03". ESPN Cricinfo. 2013-01-06 रोजी पाहिले.