Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००१-०२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा २००१-०२
दक्षिण आफ्रिका
भारत
तारीख १ ऑक्टोबर – २३ नोव्हेंबर २००१
संघनायक शॉन पोलॉक सौरव गांगुली
कसोटी मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा हर्षल गिब्स (३१६) सचिन तेंडुलकर (१९३)
सर्वाधिक बळी शॉन पोलॉक (१६) जवागल श्रीनाथ (१३)
मालिकावीर हर्षल गिब्स (द)

भारतीय क्रिकेट संघाने १ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर २००१ दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला.

ह्या दौऱ्यावर ३-कसोटी सामन्यांच्या मालिका तसेच यजमान दक्षिण आफ्रिका, भारत आणि केन्या दरम्यान त्रिकोणी मालिका खेळविली गेली.

कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने १-० अशी जिंकली. तर त्रिकोणी मालिकेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ६ गडी राखून पराभव केला.

१६ ते २० नोव्हेंबर २००१ दरम्यान सेंट जॉर्ज पार्क, पोर्ट एलिझाबेथ येथील कसोटीमध्ये सामनाधिकारी, माजी इंग्लिश खेळाडू माईक डेनेसने वादग्रस्त निर्णय देत भारताच्या सहा खेळाडूंना विविध गुन्ह्यांखाली दोषी ठरवले. डेनेसच्या ह्या निर्णयाचा भारतीय संघाने तीव्र निषेध केला. ह्यासंदर्भात अधिकाऱ्यांनी चर्चा करून तिसरी कसोटी अनधिकृत ठरवली आणि सेहवागवरील एका सामन्याची बंदी कायम ठेवली.

माईक डेनेसने कारवाई केलेले खेळाडू खालीलप्रमाणे

  • सचिन तेंडूलकर: चेंडू कुरतडल्यामुळे एका कसोटीची बंदी
  • विरेंद्र सेहवाग: जास्त अपील केल्यामुळे एका कसोटीची बंदी
  • सौरव गांगुली: संघाच्या वर्तणूकीवर अंकूश न ठेवता आल्याने एक कसोटी आणि दोन एकदिवसीय सामन्यांची बंदी
  • हरभजन सिंग: जास्त अपील केल्यामुळे एका कसोटीची बंदी
  • शिवसुंदर दास: जास्त अपील केल्यामुळे एका कसोटीची बंदी
  • दीप दासगुप्ता: जास्त अपील केल्यामुळे एका कसोटीची बंदी

सराव सामने

[संपादन]

निकी ओप्पनहेमर XI वि. भारतीय, रॅंडजेस्फोन्टेन, १ ऑक्टोबर २००१
निकी ओप्पनहेमर XI २४४/३घो; भारतीय २४५/५
भारतीय ५ गडी राखून विजयी
धावफलक


दक्षिण आफ्रिका अ वि. भारतीय, बेनोनी, ३ ऑक्टोबर २००१
दक्षिण आफ्रिका अ २४१/६ (५०/५० षटके); भारतीय २४५/७ (४९.१/५० षटके)
भारतीय ३ गडी राखून विजयी
धावफलक


प्रथम श्रेणी: दक्षिण आफ्रिका बोर्ड अध्यक्षीय XI वि. भारतीय, डर्बन, २९-३१ ऑक्टोबर २००१
एकही चेंडू न खेळता सामना रद्द
धावफलक


प्रथम श्रेणी: दक्षिण आफ्रिका अ वि. भारतीय, इस्ट लंडन, १०-१३ नोव्हेंबर २००१
एकही चेंडू न खेळता सामना रद्द
धावफलक

स्टॅंडर्ड बँक त्रिकोणी मालिका

[संपादन]

गुणफलक

[संपादन]
संघ सा वि नेरर गुण
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका +१.२१० २२
भारतचा ध्वज भारत +१.०१७ १४
केन्याचा ध्वज केन्या -२.३१३

अंतिम सामना

[संपादन]
२६ ऑक्टोबर (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१८३ (४८.२ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१८७/४ (४२.१ षटके)
राहुल द्रविड ७७ (१०२)
जस्टिन केम्प ३/२० (६.२ षटके)
गॅरी कर्स्टन ८७ (१०८)
सचिन तेंडुलकर २/२७ (५ षटके)
दक्षिण आफ्रिका ६ गडी व ४७ चेंडू राखून विजयी
किंग्समेड क्रिकेट मैदान, किंग्समेड, डर्बन
पंच: इयान हॉवेल (द) आणि डेव्हिड ऑर्चर्ड (द)
सामनावीर: शॉन पोलॉक (द)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी

कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
३–६ नोव्हेंबर २००१
धावफलक
वि
३७९ (९५.१ षटके)
सचिन तेंडुलकर १५५ (१८४)
शॉन पोलॉक ४/९१ (२७ षटके)
५६३ (१४३ षटके)
लान्स क्लुसनर १०८ (१२४)
जवागल श्रीनाथ ५/१४० (३३ षटके)
२३७ (६९.४ षटके)
शिवसुंदर दास ६२ (९६)
शॉन पोलॉक ६/५६ (२१.४ षटके)
५४/१ (१४.४ षटके)
गॅरी कर्स्टन ३०* (४८)
अनिल कुंबळे १/२३ (४ षटके)
दक्षिण आफ्रिका ९ गडी राखून विजयी
गुडइयर पार्क, ब्लोएमफॉन्टेन
पंच: अशोका डी सिल्वा (श्री) आणि डेव्ह ऑर्चर्ड (द)
सामनावीर: शॉन पोलॉक (द)

२री कसोटी

[संपादन]
१६–२० नोव्हेंबर २००१
धावफलक
वि
३६२ (१२१ षटके)
हर्षल गिब्स १९६ (३५४)
जवागल श्रीनाथ ६/७६ (३० षटके)
२०१ (६२ षटके)
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण ८९ (१२१)
शॉन पोलॉक ५/४० (१६ षटके)
२३३/५ घोषित (७८ षटके)
जॅक कॅलिस ८९* (२२९)
जवागल श्रीनाथ २/२८ (१७ षटके)
२०६/३ (९६.२ षटके)
राहुल द्रविड ८७ (२४१)
नांटी हेवर्ड २/५८ (२५ षटके)
  • नाणेफेक: भारत, गोलंदाजी.


अनधिकृत ३री कसोटी

[संपादन]
२३-२७ नोव्हेंबर
धावफलक
वि
२३२ (९७.४ षटके)
शिवसुंदर दास ४६ (१३२)
नांटी हेवर्ड ४/७४ (२८.४ षटके)
५६६/८घो (१५७.१ षटके)
शॉन पोलॉक ११३ (१०९)
जवागल श्रीनाथ २/९४ (२७ षटके)
२६१ (८४.१ षटके)
शिवसुंदर दास ४८ (१४५)
मखाया न्तिनी २/२७ (१८ षटके)
दक्षिण आफ्रिका १ डाव आणि ७३ धावांनी विजयी
सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन
पंच: रूडी कर्टझन (द) आणि डेव्हिड ऑर्चर्ड (द)
सामनावीर: शॉन पोलॉक (द)
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी


बाह्य दुवे

[संपादन]