Jump to content

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९५३-५४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९५३-५४
दक्षिण आफ्रिका
न्यू झीलंड
तारीख ११ डिसेंबर १९५३ – ९ फेब्रुवारी १९५४
संघनायक जॅक चीटहॅम जॉफ राबोन
कसोटी मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने ५-सामन्यांची मालिका ४–० जिंकली

न्यू झीलंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९५३-फेब्रुवारी १९५४ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. न्यू झीलंडने प्रथमच दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. पाहुण्या न्यू झीलंड संघाचे नेतृत्व अनुभवी जॉफ राबोन याने केले. दक्षिण आफ्रिकेने ५ पैकी ४ कसोट्या मोठ्या फरकाने जिंकल्या आणि कसोटी मालिका ४-० अशी जिंकली.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

११-१५ डिसेंबर १९५३
धावफलक
वि
४३७/९घो (११५ षटके)
रॉय मॅकलीन १०१
टोनी मॅकगिबन ३/७३ (२७ षटके)
२३० (१०५.६ षटके)
जॉफ राबोन १०७
ह्यु टेफिल्ड ६/६२ (३६ षटके)
१४९ (८९.१ षटके)(फॉ/ऑ)
जॉफ राबोन ६८
ह्यु टेफिल्ड ३/३५ (२६.१ षटके)
दक्षिण आफ्रिका १ डाव आणि ५८ धावांनी विजयी.
किंग्जमेड, डर्बन
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
  • दक्षिण आफ्रिकेच्या जमिनीवर न्यू झीलंडचा पहिला कसोटी सामना.
  • नील ॲडकॉक (द.आ.) आणि गाय ओव्हर्टन (न्यू) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.


२री कसोटी[संपादन]

२४-२९ डिसेंबर १९५३
धावफलक
वि
२७१ (८० षटके)
रसेल एन्डीन ९३
टोनी मॅकगिबन ३/६१ (२२ षटके)
१८७ (५३.२ षटके)
बर्ट सटक्लिफ ८०
डेव्हिड आयर्नसाइड ५/५१ (१९ षटके)
१४८ (५३.१ षटके)
रॉय मॅकलीन ३६
जॉन रिचर्ड रीड ४/३४ (१६ षटके)
१०० (४७.५ षटके)
जॉफ राबोन २२
नील ॲडकॉक ५/४३ (१९ षटके)
दक्षिण आफ्रिका १३२ धावांनी विजयी.
इलिस पार्क मैदान, जोहान्सबर्ग


३री कसोटी[संपादन]

१-५ जानेवारी १९५४
धावफलक
वि
५०५ (१६५.३ षटके)
जॉन रिचर्ड रीड १३५
डेव्हिड आयर्नसाइड ४/११७ (४६.३ षटके)
३२६ (१२७.७ षटके)
जॅक चीटहॅम ८९
जॉफ राबोन ६/६८ (३८.७ षटके)
१५९/३घो (५४ षटके)(फॉ/ऑ)
डिक वेस्टकॉट ६२
जॉफ राबोन १/१६ (१० षटके)


४थी कसोटी[संपादन]

२९ जानेवारी - २ फेब्रुवारी १९५४
धावफलक
वि
२४३ (९८ षटके)
जॅकी मॅकग्ल्यू ६१
बॉब ब्लेर ३/४२ (१९ षटके)
७९ (४६.३ षटके)
फ्रँक मूनी २३
ह्यु टेफिल्ड ६/१३ (१४ षटके)
२५/१ (६.२ षटके)
जॅक चीटहॅम १६*
टोनी मॅकगिबन १/१६ (३ षटके)
१८८ (९२.२ षटके)(फॉ/ऑ)
एरिक डेम्पस्टर ४७
नील ॲडकॉक ५/४५ (२६ षटके)
दक्षिण आफ्रिका ९ गडी राखून विजयी.
इलिस पार्क मैदान, जोहान्सबर्ग
  • नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.


५वी कसोटी[संपादन]

५-९ फेब्रुवारी १९५४
धावफलक
वि
२२६ (९२.३ षटके)
जॉन बेक ४८
जॉन वॉटकिन्स ४/३४ (१६ षटके)
२३७ (९८.१ षटके)
जॅक चीटहॅम ४२
जॉन रिचर्ड रीड ४/५१ (३२ षटके)
२२२ (८७.६ षटके)
जॉन रिचर्ड रीड ७३
क्लाइव्ह फान रायनफेल्ड ४/६७ (२०.६ षटके)
२१५/५ (४७.३ षटके)
रसेल एन्डीन ८७
टोनी मॅकगिबन २/४४ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका ५ गडी राखून विजयी.
सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.