चार्ली डेव्हिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चार्ल्स अॅलन चार्ली डेव्हिस (१ जानेवारी, १९४४:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद - हयात) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९६८ ते १९७३ दरम्यान १५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.