"हम्मलावा सद्धातिस्सा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
 
ओळ १: ओळ १:
[[File:Most Venerable Hammalawa Saddhatissa Maha Thera (1914–1990).jpg|thumb|हम्मलावा सद्धातिस्सा महाथेरा]]
'''हम्मलावा सद्धातिस्सा महाथेरा''' (१९१४-१९९०) हे [[श्रीलंका|श्रीलंकेतील]] एक नियुक्त [[भिक्खू|बौद्ध भिक्षू]], मिशनरी आणि लेखक होते. त्यांनी [[वाराणसी]], लंडन आणि डिनबर्ग येथे शिक्षण घेतले.<ref>''Buddhist Ethics'' (2003) back cover.</ref> ते श्रीलंकेचे [[वालपोला राहुल]] यांचे समकालीन होता.

१८:१०, २६ डिसेंबर २०२० ची नवीनतम आवृत्ती

हम्मलावा सद्धातिस्सा महाथेरा

हम्मलावा सद्धातिस्सा महाथेरा (१९१४-१९९०) हे श्रीलंकेतील एक नियुक्त बौद्ध भिक्षू, मिशनरी आणि लेखक होते. त्यांनी वाराणसी, लंडन आणि डिनबर्ग येथे शिक्षण घेतले.[१] ते श्रीलंकेचे वालपोला राहुल यांचे समकालीन होता.

भारतात असताना ते बाबासाहेब आंबेडकर यांना भेटले ज्यांनी त्यांच्याकडून विनयाच्या धर्तीवर भारतीय राज्यघटनेचा मसुदा कसा तयार करावा याबद्दल सल्ला घेतला. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून एमए पदवीही मिळवली आणि त्यानंतर ते तेथे व्याख्याते झाले.

संदर्भ[संपादन]

  1. ^ Buddhist Ethics (2003) back cover.

बाह्य दुवे[संपादन]