"मध्यम मार्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४: ओळ ४:
==थेरवाद बौद्ध आणि पाली सिद्धांत==
==थेरवाद बौद्ध आणि पाली सिद्धांत==
===धम्मचक्रपव्वत्तन सुत्त===
===धम्मचक्रपव्वत्तन सुत्त===
{{मुख्य|धम्मचक्कप्पवत्तन सुत्त}}
थेरवादी बौद्ध धम्मातील पाली साहित्यातील धम्मचक्रपव्वत्तन सुत्तात मध्यम मार्ग संज्ञेचा वापर करण्यात आलेला आहे. बौद्ध परंपरेनुसार ज्ञान प्राप्ती नंतर दिलेल्या प्रवचनात याचा समावेश होतो.{{refn|group=lower-alpha|''[[Samyutta Nikaya]]'', 56:11. See [http://www.accesstoinsight.org/tipitaka/sn/sn56/sn56.011.than.html]}} बौद्ध सुत्तात, बुद्धाने [[अष्टांगिक मार्ग]] संवेदना आणि संवेदनहीनता आणि आत्म-उन्नती यांच्यासाठी मध्यम मार्ग उपकारक आहे<ref name="DS"/>

[[थेरवाद बौद्ध धर्म|थेरवादी बौद्ध धम्मातील]] पाली साहित्यातील [[धम्मचक्कप्पवत्तन सुत्त|धम्मचक्कप्पवत्तन सुत्तात]] (धम्मचक्रचक्र प्रवर्तन सूत्र) मध्यम मार्ग संज्ञेचा वापर करण्यात आलेला आहे. बौद्ध परंपरेनुसार ज्ञान प्राप्ती नंतर दिलेल्या प्रवचनात याचा समावेश होतो.{{refn|group=lower-alpha|''[[Samyutta Nikaya]]'', 56:11. See [http://www.accesstoinsight.org/tipitaka/sn/sn56/sn56.011.than.html]}} बौद्ध सुत्तात, बुद्धाने [[अष्टांगिक मार्ग]] संवेदना आणि संवेदनहीनता आणि आत्म-उन्नती यांच्यासाठी मध्यम मार्ग उपकारक आहे, असे सांगितले आहे.<ref name="DS"/>

==हे सुद्धा पहा==
==हे सुद्धा पहा==
* [[अष्टांगिक मार्ग]]
* [[अष्टांगिक मार्ग]]

१०:२०, ४ मे २०१८ ची आवृत्ती

मध्यम मार्ग किंवा मध्य मार्ग (पाली: मज्झीमापतिपदा; संस्कृत: मध्यमाप्रतिपदा) ही एक बौद्ध धम्मातील संज्ञा आहे. गौतम बुद्धांनी अष्टांगिक मार्गाचे वैशिष्ट्य वर्णन करण्यासाठी या संज्ञेचा वापर केला. ज्याद्वारे निर्वाण पदाला माणूस पोहचतो.

थेरवाद बौद्ध आणि पाली सिद्धांत

धम्मचक्रपव्वत्तन सुत्त

थेरवादी बौद्ध धम्मातील पाली साहित्यातील धम्मचक्कप्पवत्तन सुत्तात (धम्मचक्रचक्र प्रवर्तन सूत्र) मध्यम मार्ग संज्ञेचा वापर करण्यात आलेला आहे. बौद्ध परंपरेनुसार ज्ञान प्राप्ती नंतर दिलेल्या प्रवचनात याचा समावेश होतो.[a] बौद्ध सुत्तात, बुद्धाने अष्टांगिक मार्ग संवेदना आणि संवेदनहीनता आणि आत्म-उन्नती यांच्यासाठी मध्यम मार्ग उपकारक आहे, असे सांगितले आहे.[१]

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; DS नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही



चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.