Jump to content

जर्मनी राष्ट्रीय फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पश्चिम जर्मनी फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
जर्मनी ध्वज जर्मनी
शर्ट बॅज/संघटना चिन्ह
टोपणनाव Die Mannschaft
राष्ट्रीय संघटना जर्मन फुटबॉल संघटना (Deutscher Fußball-Bund – DFB)
प्रादेशिक संघटना (युएफा) (युरोप)
मुख्य प्रशिक्षक योआखिम ल्योव
कर्णधार फिलिप लाह्म
सर्वाधिक सामने लोथार माथेउस (१५०)
सर्वाधिक गोल गेर्ड म्युलर (६८)
फिफा संकेत GER
सद्य फिफा क्रमवारी
फिफा क्रमवारी उच्चांक(ऑगस्ट १९९३)
फिफा क्रमवारी नीचांक २२ (मार्च २००६)
सद्य एलो क्रमवारी
एलो क्रमवारी उच्चांक(१९९०-९२, १९९३-९४, १९९६-९७)
एलो क्रमवारी नीचांक २८ (१९२३)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड ५–३ जर्मनी
(बासेल, स्वित्झर्लंड; ५ एप्रिल १९०८)
सर्वात मोठा विजय
जर्मनी १६–० रशिया Flag of रशिया
(स्टॉकहोम, स्वीडन; जुलै १ १९१२)
सर्वात मोठी हार
इंग्लंड नवशिके ९–० जर्मनी
(ऑक्सफर्ड, इंग्लंड; मार्च १६ १९०९)
फिफा विश्वचषक
पात्रता १८ (प्रथम: १९३४)
सर्वोत्तम प्रदर्शन विजेता, १९५४, १९७४, १९९०, २०१४
युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद
पात्रता ११ (प्रथम १९७२)
सर्वोत्तम प्रदर्शन विजेता, १९७२, १९८०, १९९६
कॉन्फेडरेशन्स चषक
पात्रता २ (सर्वप्रथम १९९९)
सर्वोत्तम प्रदर्शन तिसरे स्थान, २००५
ऑलिंपिक पदक माहिती
पुरूष फुटबॉल
कांस्य १९८८ सोल  

जर्मनी फुटबॉल संघ (जर्मन: Die deutsche Fußballnationalmannschaft) हा जर्मनी देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. हा संघ इ.स. १९०८ सालापासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करीत आहे. इ.स. १९५० ते १९९० दरम्यान हा संघ पश्चिम जर्मनी देशासाठी खेळत असे. दुसऱ्या महायुद्धानंतर जारलांड (१९५०–१९५६) व पूर्व जर्मनी (१९५२–१९९०) हे दोन वेगळे संघ स्थापित होते. जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर पूर्व जर्मनी संघ पश्चिम जर्मनीमध्ये विलिन करण्यात आला व जर्मनी संघ पुन्हा एकसंध बनला.

ऐतिहासिक काळापासून जर्मनी हा जगातील सर्वात बलाढ्य फुटबॉल संघांपैकी एक मानला जातो. जर्मनीने आजवर ४ फिफा विश्वचषक व ३ युरोपियन फुटबॉल अजिंक्यपदे जिंकली आहेत तर चार विश्वचषकांमध्ये व तीन युरोपियन स्पर्धांमध्ये उपविजेतेपद मिळवले आहे.

आंतरराष्ट्रीय स्पर्धा

[संपादन]

गणवेश

[संपादन]

यजमान

World Cup
1954
World Cup
1970
World Cup
1974
World Cup
1978
Euro 1980 and World Cup 1982
Euro
1984
World Cup
1986
Euro 1988 and World Cup 1990
Euro
1992
World Cup
1994
Euro
1996
World Cup
1998
Euro
2000
World Cup
2002
Euro
2004
World Cup
2006
Euro
2008
World Cup
2010
Euro
2012

पाहुणे[१]

World Cup
1954 – 1958
World Cup
1966 – 1970
World Cup
1974 – 1978
Euro 1980 – World Cup 1986
Euro 1988 – World Cup 1990
World Cup
1994
Euro
1996
World Cup
1998
Euro
2000
World Cup
2002
Euro
2004
ConFed Cup
2005
World Cup
2006
Euro
2008
World Cup
2010
Euro
2012

प्रसिद्ध खेळाडू

[संपादन]

सर्वाधिक सामने खेळलेले खेळाडू

[संपादन]
# नाव कारकीर्द सामने गोल
1 लोथार माथेउस 1980–2000 150 23
2 मिरोस्लाव क्लोस 2001–चालू 116 63
3 युर्गन क्लिन्समान 1987–1998 108 47
4 युर्गन कोह्लर 1986–1998 105 2
5 फ्रान्झ बेकनबाउअर 1965–1977 103 14
6 थोमास हेस्लर 1988–2000 101 11
7 मिकाईल बलाक 1999–2010 98 42
8 लुकास पोदोल्स्की 2004–present 97 43
9 बर्टी फोक्ट्स 1967–1978 96 1
10 सेप मायर 1966–1979 95 0

सर्वाधिक गोल

[संपादन]
# नाव गोल सामने गोल प्रति सामना
1 गेर्ड म्युलर 68 62 1.10
2 मिरोस्लाव क्लोस 63 116 0.54
3 युर्गन क्लिन्समान 47 108 0.44
रुडी फ्योलर 47 90 0.52
5 कार्ल-हाईन्झ रुमेनिगे 45 95 0.47
6 लुकास पोदोल्स्की 43 97 0.44
उवे सीलर 43 72 0.60
8 मिकाईल बलाक 42 98 0.43
9 ऑलिव्हर बीयरहॉफ 37 70 0.53
10 फ्रिट्झ वॉल्टर 33 61 0.54

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; germanyfootkits नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही