युएफा यूरो १९७२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युएफा यूरो १९७२
Championnat du Football Belgique 1972 (फ्रेंच)
UEFA Fußball-Europameisterschaft 1972 (जर्मन)
Europees kampioenschap voetbal 1972 (डच)
स्पर्धा माहिती
यजमान देश बेल्जियम ध्वज बेल्जियम
तारखा १४ जून१८ जून
संघ संख्या
स्थळ ४ (३ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी (१ वेळा)
उपविजेता Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ
इतर माहिती
एकूण सामने
एकूण गोल १० (२.५ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या १,२१,८८० (३०,४७० प्रति सामना)
सर्वाधिक गोल पश्चिम जर्मनी गेर्ड म्युलर (४ गोल)

युएफा यूरो १९७२ ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची चौथी आवृत्ती होती. बेल्जियम देशातील ब्रसेल्स, लीजअँटवर्प ह्या तीन शहरांत भरवल्या गेलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी ३२ संघांच्या पात्रता फेरीनंतर केवळ बेल्जियम, पश्चिम जर्मनी, हंगेरीसोव्हियेत संघ ह्या चार संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.

स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात पश्चिम जर्मनीने सोव्हियेत संघाला ३-० असे पराभूत केले.

अंतिम फेरी[संपादन]

  उपांत्य सामना अंतिम सामना
             
१४ जून – अँटवर्प
 बेल्जियमचा ध्वज बेल्जियम  
 पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी  
 
१८ जून – ब्रसेल्स
     पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी
   Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ
तिसरे स्थान
१४ जून – ब्रसेल्स १७ जून – लीज
 हंगेरीचा ध्वज हंगेरी  बेल्जियमचा ध्वज बेल्जियम  
 Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ    हंगेरीचा ध्वज हंगेरी  १


बाह्य दुवे[संपादन]