युलियान ड्राक्स्लर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युलियान ड्राक्स्लर

युलियान ड्राक्स्लर (जर्मन: Julian Draxler; २० सप्टेंबर १९९३ (1993-09-20), ग्लाडबेक, जर्मनी) हा एक जर्मन फुटबॉलपटू आहे. ड्राक्स्लर सध्या जर्मनी राष्ट्रीय संघाचा भाग असून तो २०१५ पासून फाउ.एफ.एल. वोल्फ्सबुर्ग ह्या क्लबासाठी फुटबॉल खेळत आहे. ह्यापूर्वी तो २०११-१५ दरम्यान एफ.से. शाल्क ०४ ह्या क्लबासाठी खेळला आहे. ड्राक्स्लर २०१४ फिफा विश्वचषकयुएफा यूरो २०१६ ह्या प्रमुख स्पर्धांमध्ये जर्मन राष्ट्रीय संघासाठी निवडला गेला आहे.

बाह्य दुवे[संपादन]