कझाकस्तान राष्ट्रीय फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कझाकस्तान फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

कझाकस्तान फुटबॉल संघ फुटबॉलच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कझाकस्तानचे प्रतिनिधित्व करतो.

कझाकस्तान फुटबॉल फेडरेशनच्या स्वामित्वाखालच्या या संघाने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना जून १, इ.स. १९९२ रोजी तुर्कमेनिस्तान विरुद्ध खेळला.