Jump to content

युएफा यूरो १९९६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युएफा यूरो १९९६
England '96
स्पर्धा माहिती
यजमान देश इंग्लंड ध्वज इंग्लंड
तारखा ८ जून३० जून
संघ संख्या १६
स्थळ ८ (८ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता जर्मनीचा ध्वज जर्मनी (३ वेळा)
उपविजेता Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
इतर माहिती
एकूण सामने ३१
एकूण गोल ६४ (२.०६ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या १,२७६,१३७ (४१,१६६ प्रति सामना)
सर्वाधिक गोल इंग्लंड ॲलन शिअरर (५ गोल)

युएफा यूरो १९९६ ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची दहावी आवृत्ती होती. इंग्लंड देशाने आयोजन केलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी ४७ संघांच्या पात्रता फेरीनंतर सोळा संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.

स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात जर्मनीने चेक प्रजासत्ताकाला एक्स्ट्रा टाईममध्ये २-१ असे पराभूत करून आपले तिसरे युरोपियन अजिंक्यपद पटकावले.

पात्र संघ

[संपादन]
अंतिम १६ देश

* चेकोस्लोव्हाकियाच्या विघटनानंतर.
** सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर.
*** युगोस्लाव्हियाच्या विघटनानंतर.

स्पर्धेचे स्वरूप

[संपादन]

ह्या स्पर्धेमध्ये प्रथमच आठ ऐवजी १६ संघाना दाखल केले गेले. ह्या सोळा अंतिम संघांना ४ गटांमध्ये विभागण्यात आले. साखळी लढती आटोपल्यानंतर प्रत्येक गटामधील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले.

यजमान शहरे

[संपादन]

इंग्लंडने प्रथमच ह्या स्पर्धेचे आयोजन केले.

लंडन मॅंचेस्टर लिव्हरपूल बर्मिंगहॅम
वेंब्ली स्टेडियम ओल्ड ट्रॅफर्ड ॲनफील्ड व्हिला पार्क
51°33′20″N 0°16′47″W / 51.55556°N 0.27972°W / 51.55556; -0.27972 (Wembley स्टेडियम) 53°27′47″N 2°17′29″W / 53.46306°N 2.29139°W / 53.46306; -2.29139 (Old Trafford) 53°25′50.95″N 2°57′38.98″W / 53.4308194°N 2.9608278°W / 53.4308194; -2.9608278 (Anfield) 52°30′33″N 1°53′5″W / 52.50917°N 1.88472°W / 52.50917; -1.88472 (Villa Park)
क्षमता: 76,567 क्षमता:55,000 क्षमता: 42,730 क्षमता: 40,310
[ चित्र हवे ]
लीड्स शेफील्ड
एलॅंड रोड हिल्सबोरो स्टेडियम
53°46′40″N 1°34′20″W / 53.77778°N 1.57222°W / 53.77778; -1.57222 (Elland Road) 53°24′41″N 1°30′2″W / 53.41139°N 1.50056°W / 53.41139; -1.50056 (Hillsborough)
क्षमता: 40,204 क्षमता: 39,859
न्यूकॅसल अपॉन टाईन नॉटिंगहॅम
सेंट जेम्स पार्क सिटी ग्राउंड
54°58′32″N 1°37′18″W / 54.97556°N 1.62167°W / 54.97556; -1.62167 (St James' Park) 52°56′24″N 1°7′58″W / 52.94000°N 1.13278°W / 52.94000; -1.13278 (City Ground)
क्षमता: 36,649 क्षमता: 30,539

बाद फेरी

[संपादन]
उपांत्यपूर्वफेरी उपांत्यफेरी अंतिम सामना
                   
२३ जून – मॅंचेस्टर        
 जर्मनीचा ध्वज जर्मनी  
२६ जून – लंडन
 क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया  १  
 जर्मनीचा ध्वज जर्मनी (पेशू)  १ (६)
२२ जून – लंडन
   इंग्लंडचा ध्वज इंग्लंड  १ (५)  
 स्पेनचा ध्वज स्पेन  ० (२)
३० जून – लंडन
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (पेशू)  ० (४)  
 जर्मनीचा ध्वज जर्मनी (एटा)  
२३ जून – बर्मिंगहॅम
   Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक  १
 Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक  
२६ जून – मॅंचेस्टर
 पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल  ०  
 Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक (पेशू)  ० (६)
२२ जून – लिव्हरपूल
   फ्रान्सचा ध्वज फ्रान्स  ० (५)  
 फ्रान्सचा ध्वज फ्रान्स (पेशू)  ० (५)
 Flag of the Netherlands नेदरलँड्स  ० (४)  

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]