आइसलँड फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आइसलँड
आइसलँड
टोपणनाव Strákarnir okkar (आपले खेळाडू)
राष्ट्रीय संघटना Knattspyrnusamband Íslands
प्रादेशिक संघटना युएफा (युरोप)
सर्वाधिक सामने रुनार क्रिस्टिन्सन (१०४)
सर्वाधिक गोल इदुर गुजॉन्सन (२५)
प्रमुख स्टेडियम Laugardalsvöllur (रेक्याविक)
फिफा संकेत ISL
फिफा क्रमवारी उच्चांक २३ (जुलै २०१५)
फिफा क्रमवारी नीचांक १३१ (एप्रिल २०१२)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
आइसलँडचा ध्वज आइसलँड 0–3 डेन्मार्क Flag of डेन्मार्क
(रेक्याविक, आइसलँड; 17 जुलै 1946)
सर्वात मोठा विजय
आइसलँडचा ध्वज आइसलँड 5–0 माल्टा Flag of माल्टा
(रेक्याविक, आइसलँड; 27 जुलै 2000)
सर्वात मोठी हार
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क 14–2 आइसलँड Flag of आइसलँड
(कोपनहेगन, डेन्मार्क; 23 ऑगस्ट 1967)
युरोपियन अजिंक्यपद
पात्रता १ (प्रथम २०१६)
सर्वोत्तम प्रदर्शन ठरायचे आहे

आइसलँड फुटबॉल संघ (इस्लेन्स्का: Íslenska karlalandsliðið í knattspyrnu) हा युरोपमधील आइसलँड देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. युएफाचा सदस्य असलेला आइसलँड २०१६ सालच्या युएफा यूरो स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

बाह्य दुवे[संपादन]