फिफा राष्ट्रीय संकेतांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जगातील फुटबॉल खेळणाऱ्या प्रत्येक देशासाठी फिफा ही संस्था एक तीन अक्षरी संकेत वापरते. ह्यांमध्ये फिफाचे सदस्य असलेले व नसलेले देश समाविष्ट केले आहेत. हा तीन अक्षरी संकेत फिफा व तिच्या सहाही खंडीय संघटनांद्वारे वापरला जातो.

सदस्य देश[संपादन]

सध्या एकूण २०९ देश फिफाचे सदस्य आहेत.

देश संकेत
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान AFG
आल्बेनियाचा ध्वज आल्बेनिया ALB
अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया ALG
अमेरिकन सामोआचा ध्वज अमेरिकन सामोआ ASA
आंदोराचा ध्वज आंदोरा AND
अँगोलाचा ध्वज अँगोला ANG
अँग्विलाचा ध्वज अँग्विला AIA
अँटिगा आणि बार्बुडाचा ध्वज अँटिगा आणि बार्बुडा ATG
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना ARG
आर्मेनियाचा ध्वज आर्मेनिया ARM
अरूबाचा ध्वज अरूबा ARU
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया AUS
ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया AUT
अझरबैजानचा ध्वज अझरबैजान AZE
Flag of the Bahamas बहामास BAH
बहरैनचा ध्वज बहरैन BHR
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश BAN
बार्बाडोसचा ध्वज बार्बाडोस BRB
बेलारूसचा ध्वज बेलारूस BLR
बेल्जियमचा ध्वज बेल्जियम BEL
बेलीझचा ध्वज बेलीझ BLZ
बेनिनचा ध्वज बेनिन BEN
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा BER
भूतानचा ध्वज भूतान BHU
बोलिव्हियाचा ध्वज बोलिव्हिया BOL
बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना BIH
बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना BOT
ब्राझीलचा ध्वज ब्राझील BRA
Flag of the British Virgin Islands ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह VGB
ब्रुनेईचा ध्वज ब्रुनेई BRU
बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया BUL
बर्किना फासोचा ध्वज बर्किना फासो BFA
बुरुंडीचा ध्वज बुरुंडी BDI
कंबोडियाचा ध्वज कंबोडिया CAM
कामेरूनचा ध्वज कामेरून CMR
कॅनडाचा ध्वज कॅनडा CAN
केप व्हर्देचा ध्वज केप व्हर्दे CPV
केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह CAY
Flag of the Central African Republic मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक CTA
चाडचा ध्वज चाड CHA
चिलीचा ध्वज चिली CHI
Flag of the People's Republic of China चीन CHN
चिनी ताइपेइचा ध्वज चिनी ताइपेइ TPE
कोलंबियाचा ध्वज कोलंबिया COL
Flag of the Comoros कोमोरोस COM
Flag of the Republic of the Congo काँगोचे प्रजासत्ताक CGO
Flag of the Democratic Republic of the Congo डी.आर. काँगो COD
Flag of the Cook Islands कूक द्वीपसमूह COK
कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका CRC
कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआर CIV
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया CRO
क्युबाचा ध्वज क्युबा CUB
देश संकेत
कुरसावोचा ध्वज कुरसावो CUW
सायप्रसचा ध्वज सायप्रस CYP
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक CZE
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क DEN
जिबूतीचा ध्वज जिबूती DJI
डॉमिनिकाचा ध्वज डॉमिनिका DMA
Flag of the Dominican Republic डॉमिनिकन प्रजासत्ताक DOM
इक्वेडोरचा ध्वज इक्वेडोर ECU
इजिप्तचा ध्वज इजिप्त EGY
एल साल्व्हाडोरचा ध्वज एल साल्व्हाडोर SLV
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ENG
इक्वेटोरीयल गिनीचा ध्वज इक्वेटोरीयल गिनी EQG
इरिट्रियाचा ध्वज इरिट्रिया ERI
एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया EST
इथियोपियाचा ध्वज इथियोपिया ETH
Flag of the Faroe Islands फेरो द्वीपसमूह FRO
फिजीचा ध्वज फिजी FIJ
फिनलंडचा ध्वज फिनलंड FIN
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स FRA
गॅबनचा ध्वज गॅबन GAB
गांबियाचा ध्वज गांबिया GAM
जॉर्जियाचा ध्वज जॉर्जिया GEO
जर्मनीचा ध्वज जर्मनी GER
घानाचा ध्वज घाना GHA
ग्रीसचा ध्वज ग्रीस GRE
ग्रेनेडाचा ध्वज ग्रेनेडा GRN
गुआमचा ध्वज गुआम GUM
ग्वातेमालाचा ध्वज ग्वातेमाला GUA
गिनीचा ध्वज गिनी GUI
गिनी-बिसाउचा ध्वज गिनी-बिसाउ GNB
गयानाचा ध्वज गयाना GUY
हैतीचा ध्वज हैती HAI
होन्डुरासचा ध्वज होन्डुरास HON
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग HKG
हंगेरीचा ध्वज हंगेरी HUN
आइसलँडचा ध्वज आइसलँड ISL
भारतचा ध्वज भारत IND
इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया IDN
इराणचा ध्वज इराण IRN
इराकचा ध्वज इराक IRQ
इस्रायलचा ध्वज इस्रायल ISR
इटलीचा ध्वज इटली ITA
जमैकाचा ध्वज जमैका JAM
जपानचा ध्वज जपान JPN
जॉर्डनचा ध्वज जॉर्डन JOR
कझाकस्तानचा ध्वज कझाकस्तान KAZ
केन्याचा ध्वज केन्या KEN
उत्तर कोरियाचा ध्वज उत्तर कोरिया PRK
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया KOR
कुवेतचा ध्वज कुवेत KUW
किर्गिझस्तानचा ध्वज किर्गिझस्तान KGZ
लाओसचा ध्वज लाओस LAO
देश संकेत
लात्व्हियाचा ध्वज लात्व्हिया LVA
लेबेनॉनचा ध्वज लेबेनॉन LIB
लेसोथोचा ध्वज लेसोथो LES
लायबेरियाचा ध्वज लायबेरिया LBR
लीबियाचा ध्वज लीबिया LBY
लिश्टनस्टाइनचा ध्वज लिश्टनस्टाइन LIE
लिथुएनियाचा ध्वज लिथुएनिया LTU
लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग LUX
मकाओचा ध्वज मकाओ MAC
Flag of the Republic of Macedonia मॅसिडोनिया MKD
मादागास्करचा ध्वज मादागास्कर MAD
मलावीचा ध्वज मलावी MWI
मलेशियाचा ध्वज मलेशिया MAS
Flag of the Maldives मालदीव MDV
मालीचा ध्वज माली MLI
माल्टाचा ध्वज माल्टा MLT
मॉरिटानियाचा ध्वज मॉरिटानिया MTN
मॉरिशसचा ध्वज मॉरिशस MRI
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको MEX
मोल्दोव्हाचा ध्वज मोल्दोव्हा MDA
मंगोलियाचा ध्वज मंगोलिया MNG
माँटेनिग्रोचा ध्वज माँटेनिग्रो MNE
माँटसेराटचा ध्वज माँटसेराट MSR
मोरोक्कोचा ध्वज मोरोक्को MAR
मोझांबिकचा ध्वज मोझांबिक MOZ
म्यानमारचा ध्वज म्यानमार MYA
नामिबियाचा ध्वज नामिबिया NAM
नेपाळचा ध्वज नेपाळ NEP
Flag of the Netherlands नेदरलँड्स NED
न्यू कॅलिडोनियाचा ध्वज न्यू कॅलिडोनिया NCL
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड NZL
निकाराग्वाचा ध्वज निकाराग्वा NCA
नायजरचा ध्वज नायजर NIG
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया NGA
उत्तर आयर्लंडचा ध्वज उत्तर आयर्लंड NIR
नॉर्वेचा ध्वज नॉर्वे NOR
ओमानचा ध्वज ओमान OMA
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान PAK
पॅलेस्टाईनचा ध्वज पॅलेस्टाईन PLE
पनामाचा ध्वज पनामा PAN
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी PNG
पेराग्वेचा ध्वज पेराग्वे PAR
पेरूचा ध्वज पेरू PER
Flag of the Philippines फिलिपिन्स PHI
पोलंडचा ध्वज पोलंड POL
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल POR
पोर्तो रिकोचा ध्वज पोर्तो रिको PUR
कतारचा ध्वज कतार QAT
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक IRL
रोमेनियाचा ध्वज रोमेनिया ROU
रशियाचा ध्वज रशिया RUS
रवांडाचा ध्वज रवांडा RWA
देश संकेत
सेंट किट्स आणि नेव्हिसचा ध्वज सेंट किट्स आणि नेव्हिस SKN
सेंट लुसियाचा ध्वज सेंट लुसिया LCA
सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्सचा ध्वज सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स VIN
सामो‌आचा ध्वज सामो‌आ SAM
सान मारिनोचा ध्वज सान मारिनो SMR
साओ टोमे व प्रिन्सिपचा ध्वज साओ टोमे व प्रिन्सिप STP
सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया KSA
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड SCO
सेनेगालचा ध्वज सेनेगाल SEN
सर्बियाचा ध्वज सर्बिया SRB
Flag of the Seychelles सेशेल्स SEY
सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन SLE
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर SIN
स्लोव्हाकियाचा ध्वज स्लोव्हाकिया SVK
स्लोव्हेनियाचा ध्वज स्लोव्हेनिया SVN
Flag of the Solomon Islands सॉलोमन द्वीपसमूह SOL
सोमालियाचा ध्वज सोमालिया SOM
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका RSA
स्पेनचा ध्वज स्पेन ESP
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका SRI
सुदानचा ध्वज सुदान SDN
दक्षिण सुदानचा ध्वज दक्षिण सुदान SSD
सुरिनामचा ध्वज सुरिनाम SUR
इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी SWZ
स्वीडनचा ध्वज स्वीडन SWE
स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड SUI
सीरियाचा ध्वज सीरिया SYR
ताहितीचा ध्वज ताहिती TAH
ताजिकिस्तानचा ध्वज ताजिकिस्तान TJK
टांझानियाचा ध्वज टांझानिया TAN
थायलंडचा ध्वज थायलंड THA
पूर्व तिमोरचा ध्वज पूर्व तिमोर TLS
टोगोचा ध्वज टोगो TOG
टोंगाचा ध्वज टोंगा TGA
त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो TRI
ट्युनिसियाचा ध्वज ट्युनिसिया TUN
तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान TUR
तुर्कमेनिस्तानचा ध्वज तुर्कमेनिस्तान TKM
Flag of the Turks and Caicos Islands टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह TCA
युगांडाचा ध्वज युगांडा UGA
युक्रेनचा ध्वज युक्रेन UKR
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती UAE
Flag of the United States अमेरिका USA
उरुग्वेचा ध्वज उरुग्वे URU
Flag of the United States Virgin Islands यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह VIR
उझबेकिस्तानचा ध्वज उझबेकिस्तान UZB
व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू VAN
व्हेनेझुएलाचा ध्वज व्हेनेझुएला VEN
व्हियेतनामचा ध्वज व्हियेतनाम VIE
वेल्सचा ध्वज वेल्स WAL
यमनचे प्रजासत्ताकचा ध्वज यमनचे प्रजासत्ताक YEM
झांबियाचा ध्वज झांबिया ZAM
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ZIM

रद्द करण्यात आलेले संकेत[संपादन]

देश संकेत
एडनचा ध्वज एडन ADE
ब्रिटिश गयानाचा ध्वज ब्रिटिश गयाना BGU
ब्रिटिश होन्डुरासचा ध्वज ब्रिटिश होन्डुरास BHO
भारतचा ध्वज भारत BIN
बोहेमियाचा ध्वज बोहेमिया BOH
म्यानमारचा ध्वज म्यानमार BUR
Flag of the Central African Republic मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक CAF
श्रीलंकाचा ध्वज सेलोन CEY
स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघचा ध्वज सी.आय.एस. CIS
Flag of the Democratic Republic of the Congo डी.आर. काँगो CKN
Flag of the Republic of the Congo काँगोचे प्रजासत्ताक COB
चेकोस्लोव्हाकियाचा ध्वज चेकोस्लोव्हाकिया TCH
बेनिनचा ध्वज बेनिन DAH
डच ईस्ट इंडिजचा ध्वज डच ईस्ट इंडिज DEI
Flag of the German Democratic Republic पूर्व जर्मनी GDR
Country Code
गोल्ड कोस्टचा ध्वज गोल्ड कोस्ट GOC
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक EIR
Flag of the Netherlands Antilles नेदरलँड्स अँटिल्स ANT
Flag of the Netherlands नेदरलँड्स HOL
साचा:देश माहिती New Hebrides HEB
पूर्व बोर्निओचा ध्वज पूर्व बोर्निओ NBO
साचा:देश माहिती North Vietnam VNO
येमन अरब प्रजासत्ताकचा ध्वज पूर्व येमन NYE
साचा:देश माहिती Northern Rhodesia NRH
साचा:देश माहिती British Mandate for Palestine PAL
र्‍होडेशियाचा ध्वज र्‍होडेशिया RHO
रोमेनियाचा ध्वज रोमेनिया ROM
सार (प्रोटेक्टोरेट)चा ध्वज सारलॅंड SAA
सर्बिया आणि माँटेनिग्रोचा ध्वज सर्बिया आणि माँटेनिग्रो SCG
थायलंडचा ध्वज थायलंड SIA
Country Code
साचा:देश माहिती Southern Rhodesia SRH
दक्षिण व्हियेतनामचा ध्वज दक्षिण व्हियेतनाम VSO
दक्षिण येमेनचा ध्वज दक्षिण येमेन SYE
Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ URS
सुदानचा ध्वज सुदान SUD
डच गयानाचा ध्वज डच गयाना NGY
साचा:देश माहिती Tanganyika TAA
Flag of the Republic of China तैवान TAI
इजिप्तचा ध्वज इजिप्त UAR
अप्पर वोल्टाचा ध्वज अप्पर वोल्टा UPV
पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी FRG
सामो‌आचा ध्वज सामो‌आ WSM
युगोस्लाव्हियाचा ध्वज युगोस्लाव्हिया YUG
झैरचा ध्वज झैर ZAI

संदर्भ[संपादन]

  • "Associations". 2006-07-26 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काइव्हदिनांक= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काइव्हदुवा= ignored (सहाय्य)

बाह्य दुवे[संपादन]